मेष -प्रवास सुखकर होईल. शासकीय कामे मार्गी लागतील.
वृषभ – नातेवाईकांचा सल्ला लाभदायक मनोरंजनाकडे कल राहील.
मिथुन -आर्थिक लाभ होतील जुन्या आठवणींना उजाळा द्याल
कर्क – महत्त्वाचे निर्णय घ्याल. नोकरीत समाधानकारक स्थिती.
सिंह – प्रवासयोग येतील आरोग्य चांगले राहील.
कन्या – जागेचे प्रश्न सुटतील, कर्ज प्रकरणे मंजूर होतील
तूळ- कामाचा ताण व दादा जाणवेल अंदाज अचूक ठरतील.
वृश्चिक- दैनंदिन कामे मार्गी लावाल विरोधकांवर मात कराल.
धनू – एखादी चिंता सतावेल, जादा खर्च करावे लागतील,
मकर – प्रॉपर्टीची कामे मार्गी लावाल गुंतवणुकीस दिवस चांगला.
कुंभ – हाती घेतलेले कार्य पूर्ण कराल. आनंद वाढेल.
मीन – गुरुकृपा लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ मिळेल.