मेष : प्रकृतीची कुरकुर कमी होईल. तरुणांना अपेक्षित यश मिळेल.
वृषभ : वेळ सत्कारणी लागेल. आनंदाची बातमी कळेल. प्रकृतीमान सुधारेल. आत्मविश्वास बळावेल.
मिथुन : टोकाचा निर्णय घेऊ नका. मतप्रदर्शन टाळा. महिलांनी संघर्ष व वाद टाळणे हितावह ठरेल.
कर्क : महिलांना मनाप्रमाणे वागण्याची संधी मिळेल. विचारांची देवाणघेवाण करता येईल.
सिंह : वरिष्ठांच्या तुमचेकडून बऱ्याच अपेक्षा राहतील. महिलांना गृहसौख्याचा आनंद घेता येईल.
कन्या : महिलांना केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. मनाजोगते वागता येईल.
तूळ : ध्येयपूर्ती होईल. महिलांचा उत्साह वाढेल. भावनेच्या भरात जादाची कामे कराल.
वृश्चिक : प्रियजन आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील. वेळ मजेत जाईल. अभ्यासात प्रगती करता येईल.
धनु : अंथरुण पाहून पाय पसरा. मुलांकडून सुवार्ता कळेल. विद्यार्थ्यांना प्रगतीकारक सप्ताह.
मकर : कुटुंबासमवेत सहलीला जाण्याचे बेत आखाल. विद्यार्थ्यांनी चिंतन व मनन करावे.
कुंभ : विचारी स्वभावाचे दर्शन घडवाल. निराशावादी दृष्टिकोन बाजूला ठेवून प्रगती करावी.
मीन : कामात गुप्तता राखावी. वरिष्ठ व सहकाऱ्यांकडून अपेक्षा ठेवू नये. खरेदीचा मोह होईल.