Dainik Prabhat
Wednesday, June 29, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home सातारा

राष्ट्रवादीच्या राजकीय षडयंत्राला जशास तसे उत्तर देणार

by प्रभात वृत्तसेवा
May 29, 2022 | 8:44 am
A A
जयकुमार गोरेंसह सहा जणांवर गुन्हा दाखल

सातारा  – आमनेसामने राजकीय संघर्ष करण्याची धमक राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाही. माझा पिंड संघर्षाचा आहे. मला कोणी थांबवू शकत नाही. माझ्यावर राजकीय आकसातून दाखल झालेल्या गुन्ह्यांमागे राष्ट्रवादी आहे. मायणी मेडिकल कॉलेजचे विश्‍वस्त एम. आर. देशमुख हे केवळ निमित्त आहे. मी कोणाला घाबरणारा नाही. राष्ट्रवादीच्या षडयंत्राला जशास तसे उत्तर देणार, असा घणाघात आ. जयकुमार गोरे यांनी शनिवारी केला.

एक दिवस माझे निर्दोषत्व नक्कीच सिद्ध होईल; परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एवढ्या हिणकस पातळीवर जाऊन राजकारण करू नये. पोलिसांनी माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात जी तत्परता दाखवली, तीच तत्परता मायणी मेडिकल कॉलेजच्या गैरव्यवहार प्रकरणात दाखवावी. राजकीय दबावाखाली पोलिसांनी तपास करू नये. आपला सचिन वाझे होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही गोरे यांनी केले.

वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेल्या बनावट नोटीस प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळाल्यावर आ. गोरे यांना शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसवर आरोप केले. माढ्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, धैर्यशील पाटील, भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी उपस्थित होते. आ. गोरे म्हणाले, मायणी मेडिकल कॉलेज मी चालवायला घेतले नव्हते. तशी माझी इच्छा नव्हती. कॉलेजचे विश्‍वस्त एम. आर. देशमुख माझ्याकडे आले. ते प्रचंड अडचणीत असून मी कॉलेज चालवायला घ्यावी, अशी विनंती सहा महिन्यांपासून करत होते. संस्था कर्जबाजारी होती. कॉलेजला एमबीबीएस अभ्यासक्रमांची, बांधकाम परवानगी नव्हती. तरीदेखील साडेनऊशे विद्यार्थ्यांना ऍडमिशन देण्यात आली.

यापोटी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 10 ते 50 लाखांपर्यंत फी गोळा करून संबंधित ट्रस्टने 68 ते 70 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला. प्रांताधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांचे बोगस शिक्के बनवून विद्यार्थ्यांचे प्रवेश पात्र ठरण्यासाठी, सीबीएससी बोर्डाच्या बोगस गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे बनवण्यात आली. कॉलेजसाठी साडेचौदा कोटी रुपयांचे कर्ज एचडीएफसीकडून घेतले, पण मेडिकलचे साहित्य खरेदी करण्यात आले नाही. कॉलेजच्या उभारणीत गुंतागुंत आहे.

कॉलेजवर दीडशे कोटी रुपयांचे कर्ज आहे. असे असताना आम्ही त्यात लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी दाखल केले याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने कॉलेजला 20 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. विद्यार्थ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून नव्या मॅनेजमेंटच्या अटीवर आम्ही कॉलेज चालवायला घेतले. आयुष्यात पहिल्यांदा मी स्वतःच्या नावावर कर्ज घेऊन कॉलेजची देणी देण्याचा प्रयत्न केला; परंतु देशमुखांनी कर्जे करायची आणि ती मी फेडायची, असे होणार नाही. प्रत्येक गैरव्यवहाराचा हिशोब झालाच पाहिजे. या प्रकरणाची केंद्रीय गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी होण्याची मागणी मी केली आहे. या प्रकरणी दीड वर्षापूर्वी तक्रार करूनही जिल्हा पोलिसांनी तपास केला नाही.जमिनीच्या बोगस दस्तासंदर्भात बोलताना आ. गोरे म्हणाले, या प्रकरणांमध्ये माझी सही व शपथपत्र असल्याचे खोटे आहे. यात मी दोषी सिद्ध झालो, तर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन. मूळ तक्रारदार गरीब असून, त्याचे नुकसान होईल असे वर्तन आम्ही केलेले नाही.

त्याची तक्रार करण्याची इच्छा नव्हती; परंतु या प्रकरणात मला अडकवण्यासाठी तक्रारी दाखल केल्या जात आहेत. मात्र, आता मी गप्प बसणार नाही. माझ्या मेहुणीवर पहाटे 4 वाजता गुन्हा दाखल करून अटक करण्यासाठी सकाळी 7 वाजता मुंबईत पोहोचणारे पोलीस मायणी मेडिकल कॉलेजच्या बोगस प्रकरणी दीड वर्ष होऊनही तपास का करत नाहीत? माझा पक्ष माझ्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा आहे. या प्रकरणात मी आजपर्यंत तडजोड केलेली नाही.

प्रभाकर घार्गे हे माझे कट्टर विरोधक असूनही माणुसकीच्या नात्याने मी त्यांना भेटायला कारागृहात गेलो होतो. खा. रणजितसिंह म्हणाले, आम्हा दोघांवर तक्रार करण्याचा एकच मुहूर्त काढण्यात आला. माझ्यावर तब्बल 40 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. त्यात पाच लिटर पेट्रोल चोरीचा गुन्हासुद्धा आहे. माझ्यावर उरल्यासुरल्या सर्व कलमांचे गुन्हे दाखल केल्यास त्यांची संख्या शंभर होईल. “त्यांच्या’त दम असेल, तर त्यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक माझ्याविरुद्ध लढवून दाखवावी.

Tags: sataraSatara District Bank

शिफारस केलेल्या बातम्या

“रयत’च ठरवेल कराड दक्षिणेतील वर्चस्व?
Top News

“रयत’च ठरवेल कराड दक्षिणेतील वर्चस्व?

14 hours ago
जयकुमार गोरेंसह सहा जणांवर गुन्हा दाखल
सातारा

आ. जयकुमार गोरे यांची पाच तास चौकशी

14 hours ago
मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये कराडला चिमुकल्याचा मृत्यू
महाराष्ट्र

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये कराडला चिमुकल्याचा मृत्यू

15 hours ago
सातारा जिल्हा परिषदेत येणार 32 वर्षानंतर प्रशासकराज
सातारा

जिल्हा परिषद, पंचायत समितीची अंतिम प्रभाग रचना जाहीर

16 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती नगरीत स्वागत

मविआ सरकार अल्पमतात! राज्यपालांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

राजकीय घडामोडीचा अंत समीप; भाजपकडून बहुमत चाचणीची राज्यपालांकडे मागणी

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील भाजपचे प्रमुख नेते राज्यपालांच्या भेटीला

एका व्यक्तीच्या बढतीने संपूर्ण समुदायाचा विकास होत नाही; मुर्मू यांच्याबाबत यशवंत सिन्हांची भूमिका

कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

ओएनजीसीचे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले; चौघांचा मृत्यू

नुपूर शर्मांना पाठिंबा देणाऱ्या दुकानदाराची हत्या

राज्यात 7231 पोलीस शिपाई भरती प्रक्रिया; पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार

पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या; मंत्रिमंडळ बैठकीत खरीप हंगामाचा आढावा

Most Popular Today

Tags: sataraSatara District Bank

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!