नुसरत जहॉंचा हा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का?

नवी दिल्ली – प्रसिद्ध अभिनेत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार नुसरत जहॉं नेहमीच कोणत्या ना कारणामुळे चर्चेत असतात. दरम्यान, नुसरत यांनी आपल्या इंस्टाग्राम आकाऊंवर एक फोटो शेअर केला असून, त्यांच्या या फोटोची व्हाह व्हाह केली जात आहे.

या फोटोमध्ये नुसरत यांनी पिवळ्या रंगाची साडी नेसली असून त्यावर डेनिम जॅकेट परिधान केले आहे. गळ्यात सुंदर नेकलेस आणि सनग्लासेस लावले आहेत. या लूकमध्ये नुसरत अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

Tired yet posing.. #mixnmatch #denimwithsaree #daywear pic courtesy hubbilicious @nikhiljain09

A post shared by Nusrat (@nusratchirps) on

नुसरत जहॉं या लोकसभा निवडणुकीत पश्‍चिम बंगालच्या बशीरहाट मतदार संघातून तृणमूल कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत. संसदेत शपथविधीवेळी नुसरत या कपाळावर सिंदुर आणि साडी नेसून आल्या होत्या. त्यामुळे सुद्धा नुसरत हा चर्चेचा विषय बनला होत्या.

 

View this post on Instagram

 

Simplicity is the ultimate sophistication… #DurgaPuja2019

A post shared by Nusrat (@nusratchirps) on

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)