मुंबई – ‘माझी माउली, देवा तू माझी साउली, पाहतो वाटुली, पांडुरंगे..पांडुरंगे…’अशा एक ना अनेक विशेषणांनी आईला गौरवले जाते. आईच्या याच भावनेचा सन्मान करत जागतिक मातृदिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून बॉलिवूडच्या सेलेब्सने दर्स डेच्या आपल्या आईप्रतीचं प्रेम व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. बॉलिवूड कलाकारांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या आईला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्विंकल खन्ना
सारा अली खान
View this post on Instagram
Meri Maa ki Maa 💁🏻♀️🤰🤱🏻🙇🏻♀️ Thank you for creating Mommy 💝🙏🏻👩👧👧🐣🐥🐤 #HappyMothersDay
कंगना रणौत
विकी कौशल
अनन्या पांडे