श्रीनगर – जम्मू-कश्मीरच्या श्रीनगर येथील लाल बाझार परिसरात दहशतवाद्यांनी गुरुवारी सकाळी ग्रेनेड हल्ला केला. यासंदर्भातील आणखी माहिती काही वेळातच पुढे येईल.
Jammu & Kashmir: Explosion heard near Lal Bazar police station in Srinagar. More details awaited. pic.twitter.com/Zg9UNqkIOD
— ANI (@ANI) February 6, 2020