दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे प्रमुख के. शिवन म्हणाले की, चंद्रयान-3 च्या मोहिमेस सरकारने मान्यता दिली आहे, प्रकल्पावर काम सुरू आहे. उपग्रह प्रेक्षेपण केंद्र तामिळनाडूच्या थुथुकुडी येथे असेल.
Indian Space Research Organisation Chief K Sivan: Government has approved Chandrayan-3, the project is ongoing. pic.twitter.com/KcJVQ1KHG7
— ANI (@ANI) January 1, 2020
या अभियानासाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली असून जानेवारीच्या तिसर्या आठवड्यापासून त्यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
ISRO chief K Sivan: The land acquisition for a second space port has been initiated and the port will be in Thoothukudi, Tamil Nadu. pic.twitter.com/Lc8OU3uaRf
— ANI (@ANI) January 1, 2020
चंद्रनन -3 अभियानासाठी 250 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यात आधीप्रमाणे लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल असेल.