Gold-Silver Price Today : या वर्षाच्या शेवटच्या सत्रात सोने-चांदी दिलासा देण्याची शक्यता फारशी दिसत नाही. सोने-चांदी पुन्हा महाग झाले आहे. ऐन लग्नसराईत सोने-चांदीने उचल खाल्ली आहे. ग्राहकांना सराफा बाजारात जाताना जादा रक्कम सोबत ठेवावी लागेल. सोने-चांदी पुन्हा उच्चांकाकडे सरकले आहे. सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता.
आज सोने २०० रुपयांनी स्वस्त होऊन २२ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव ५८,१३५ रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ६३,४२० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. त्याचप्रमाणे चांदीचा भाव ७६० रुपयांनी घसरून ७४,२९० रुपये किलो झाला.
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५७,९७९ रुपये आहे.
मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६३,२५० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,९७९ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,२५० रुपये असेल.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,९७९ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,२५० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ५७,९७९ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,२५० रुपये आहे.