gold silver price today। सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता.
gold silver price today। सोन्याची किंमत
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६६,४२० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६६,१९० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, ७४,६०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
gold silver price today। चांदीची किंमत
मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७५,०१० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
gold silver price today। मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६०,८०३ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ६६,३३० प्रति १० ग्रॅम आहे.
gold silver price today। पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६०,८०३ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,३३० रुपये असेल.
gold silver price today। नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६०,८०३ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,३३० रुपये इतका असेल.
gold silver price today। नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ६०,८०३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,३३० रुपये आहे.
हे वाचलं का ? हत्ती वाढवणार भाजपचे टेन्शन ? मायावतींच्या खेळीमुळे बसपावरील भाजपची ‘B Team’ असल्याचा टॅग मिटणार?