Gold Silver Price Today – आज बुधवार देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला आहे. सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता. सोन्याच्या किंमतचे भाव 62,950 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. तर एक किलो चांदीची किंमत 76,600 इतकी आहे.
मुंबई
22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 57,700 रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याची किंमत 62,950 प्रति 10 ग्रॅम आहे.
पुणे
प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 57,700 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 62,950 रुपये असेल.
नागपूर
प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 57,700 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 62,950 रुपये इतका असेल.
नाशिक
22 कॅरेट सोन्याचा दर 57,700 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 62,950 रुपये आहे.