मुलींनाही मिळणार लष्करी शाळांमध्ये प्रवेश, प्रस्ताव मंजूर

नवी दिल्ली: लष्करी शाळांमधील मुलींच्या प्रवेशाच्या प्रस्तावाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मान्यता दिली आहे. या मंजुरीनंतर सत्र 2021-22 च्या सत्रात मुलींना सैनिक शाळेत प्रवेश मिळू शकेल. मिझोरममधील सैनिक स्कूल चिंगचिप येथे दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या पथदर्शी प्रकल्पाच्या यशानंतर संरक्षण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.