मॉडर्न कॉलेज आर्टस् सायन्स आणि कॉमर्स गणेशखिंड पुणे,व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भूगोल विभागाचा GEO CARNIVAL हा कार्यक्रम पार पडणार आहे. यामध्ये आंतरमहाविद्यालयीन विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.
पोस्टर स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,मॉडेल स्पर्धा,G.K Quiz,फोटोग्राफी स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, documentary स्पर्धा या स्पर्धा 12 फेब्रुवारी व 13 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पार पडतील. अधिक माहिती साठी भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ.सजय पाटील (9822271914)
,सायली चव्हाण (SY BA ) मो.7066532150,रितेश कापसे(TY BA) मो.9763088061 यांच्याशी संपर्क साधावा. प्रसिद्धी प्रमुख प्रा.मंजुषा कुलकर्णी यांनी ही माहिती दिली आहे.
– वैभव माने,
कॉलेज रिपोर्टर,
मॉर्डन महाविद्यालय, गणेशखिंड