Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

भारताचे ‘हे’ चार अंतराळवीर अंतराळात जाणार ; पंतप्रधान मोदींनी नावांची घोषणा केली

Gaganyaan Astronauts |

by प्रभात वृत्तसेवा
February 27, 2024 | 2:19 pm
in Top News, राष्ट्रीय
Gaganyaan Astronauts |

Gaganyaan Astronauts |

Gaganyaan Astronauts | चंद्रावर पाऊल टाकल्यानंतर आता इस्रो आणखी एक ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी सज्ज झालंय. इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी अंतराळात जाणाऱ्या चार अंतराळवीरांची नावे समोर आली आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या चार अंतराळवीरांची नावे जाहीर केली. नावाची घोषणा करण्यापूर्वी  पंतप्रधानांनी  गगनयान मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच  नामांकित अंतराळवीरांची भेट घेत त्यांना  शुभेच्छा दिल्या.

पीएम मोदींनी जाहीर केलेल्या नावांमध्ये फायटर पायलट प्रशांत बालकृष्णन नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि शुभांशू शुक्ला यांचा समावेश आहे. त्यापैकी प्रशांत हे मूळचे केरळमधील पलक्कड येथील नेनमारा येथील रहिवासी आहेत. ते हवाई दलात ग्रुप कॅप्टन म्हणून कार्यरत आहे.

या चार अंतराळवीरांनी भारतातील सर्व प्रकारची लढाऊ विमाने उडवली आहेत. त्यामुळे लढाऊ विमानांच्या उणिवा आणि खासियत त्यांना माहिती आहे. या सर्वांना रशियातील जिओग्नी शहरात असलेल्या रशियन स्पेस ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या हे सर्वजण बेंगळुरू येथील अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत.

अशी झाली निवड  Gaganyaan Astronauts |

सिलेक्शन इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन (IAM) ने गगनयान मोहिमेसाठी अंतराळवीरांची निवड करण्यासाठी चाचण्या घेतल्या होत्या. यामध्ये देशभरातील शेकडो पायलट उत्तीर्ण झाले होते. यामधून टॉप 12 निवडण्यात आले. अनेक फेऱ्यांनंतर निवड प्रक्रिया अंतिम झाली. या मोहिमेसाठी हवाई दलाच्या चार वैमानिकांची निवड करण्यात आली.

2021 मध्ये प्रशिक्षण पूर्ण झाले Gaganyaan Astronauts |

इस्रोने या चार वैमानिकांना पुढील प्रशिक्षणासाठी रशियाला पाठवले होते. मात्र कोरोनामुळे प्रशिक्षणाला उशीर झाला. ते 2021 मध्ये पूर्ण झाले. या वैमानिकांनी रशियात अनेक प्रकारचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणादरम्यान वैमानिक सतत उड्डाण करत होते. त्यांच्या फिटनेसकडेही लक्ष देत होते.

विशेष म्हणजे या चार जणांना गगनयान मोहिमेसाठी पाठवले जाणार नाही, तर अंतिम उड्डाणात केवळ 2-3 वैमानिकांची निवड केली जाईल. बेंगळुरू येथे असलेल्या इस्रोच्या ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर (HSFC) मध्ये अनेक प्रकारचे सिम्युलेटर स्थापित केले जात आहेत. ते इथेच सराव करत आहेत.

इस्रोकडून 2007 पासून गगनयान मोहिमेवर काम 

इस्रोने 2020 मध्ये गगनयान मिशनची घोषणा केली होती. गगनयान हे अंतराळात भारताचे पहिले मानवयुक्त मिशन असेल. ISRO ने 2020 मध्ये याची घोषणा केली असली तरी 2007 पासून त्यावर काम सुरू आहे. मात्र, त्यावेळी बजेटच्या अडचणींमुळे ते पुढे सरकू शकले नाही.

तेव्हा इस्रोकडे मानव वाहून नेण्याची क्षमता असलेले शक्तिशाली GSLV रॉकेट नव्हते. 2014 मध्ये इस्रोने यासाठी GSLV मार्क 2 रॉकेट बनवले होते. मात्र, इस्रोने GSLV मार्क 3 रॉकेटच्या माध्यमातून गगनयान मोहिमेची तयारी केली. या रॉकेटने चांद्रयान प्रक्षेपित केले. १५ ऑगस्ट २०१८ रोजी, पीएम मोदींनी लाल किल्ल्यावरून घोषणा केली होती की, भारत लवकरच मानवांना अंतराळात पाठवण्याचा कार्यक्रम सुरू करणार आहे.

2025 मध्ये गगनयान लाँच करण्याची योजना 

गगनयान 2025 मध्ये लॉन्च होणार आहे. यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इस्रोने श्रीहरिकोटा येथून गगनयान अंतराळयान सोडले होते. रॉकेटमध्ये बिघाड झाल्यास अंतराळवीर सुरक्षितपणे बाहेर पडू शकतात का हे जाणून घेण्यासाठी ही चाचणी करण्यात आली.

Join our WhatsApp Channel
Tags: Ajit KrishnanAngad PrathapGaganyaan Astronauts |gaganyaan missionisronarendra modinationalpm modiPrashanth Nair
SendShareTweetShare

Related Posts

Russian Woman in Cave।
राष्ट्रीय

‘प्राण्यांची नाही तर फक्त माणसांची भीती वाटत होती’ ; मुलींसह गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेचा मैत्रिणीला भावुक संदेश

July 14, 2025 | 2:39 pm
Omar Abdullah ।
Top News

‘आम्ही कोणाचेही गुलाम नाही’ ; भिंतीवरून उडी मारून ओमर अब्दुलांचा दरगाहमध्ये प्रवेश

July 14, 2025 | 2:20 pm
Myanmar ULFA Camp Strike।
Top News

“भारताने आमच्यावर एअर स्ट्राईक केला” ; शेजारील देशाचा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा आरोप

July 14, 2025 | 1:33 pm
पालिका निवडणुकीआधी ठाकरेंना मिळणार दिलासा? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे विधान
Top News

पालिका निवडणुकीआधी ठाकरेंना मिळणार दिलासा? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे विधान

July 14, 2025 | 1:16 pm
Health Ministry Advisory।
Top News

सिगारेटप्रमाणे ‘समोसा, जिलेबी आणि लाडू’ आरोग्यासाठी धोकादायक ; आरोग्य मंत्रालयाकडून अलर्ट जारी

July 14, 2025 | 1:01 pm
Chandrashekhar Bawankule |
Top News

प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भाजपशी संबध असल्याचा आरोप; बावनकुळेंनी दिले स्पष्टीकरण

July 14, 2025 | 12:45 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

‘प्राण्यांची नाही तर फक्त माणसांची भीती वाटत होती’ ; मुलींसह गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेचा मैत्रिणीला भावुक संदेश

‘आम्ही कोणाचेही गुलाम नाही’ ; भिंतीवरून उडी मारून ओमर अब्दुलांचा दरगाहमध्ये प्रवेश

औंधमधील MSEB डीपी रूममध्ये दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडले; एकाची हरवल्याची नोंद

“भारताने आमच्यावर एअर स्ट्राईक केला” ; शेजारील देशाचा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा आरोप

पालिका निवडणुकीआधी ठाकरेंना मिळणार दिलासा? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे विधान

प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भाजपशी संबध असल्याचा आरोप; बावनकुळेंनी दिले स्पष्टीकरण

देशातल्या अतिश्रीमंत नागरिकांनी का सोडली मायभूमी? ; नेमकं कारण काय?

“६ वर्षांत दोनदा टीसीएम बदलले, तरीही इंधन स्विच निकामी ” ; एअर इंडिया अपघाताच्या चौकशीत मोठा खुलासा

“कोणताही राजीनामा मी पाहिला नाही, वाचला नाही”; जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

‘इंटरनेट बंदी, शाळा बंद…’ ; नुहमध्ये ब्रज मंडल यात्रेपूर्वी कडक सुरक्षा व्यवस्था

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!