Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ४ जवान शहीद

by प्रभात वृत्तसेवा
April 4, 2019 | 6:40 pm
A A
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ४ जवान शहीद

बस्तर – छत्तीसगडच्या कांकेर मध्ये नक्षलवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांवर हल्ला केला आहे. नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह तीन कॉन्स्टेबल शहीद झाले आहेत.

छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यामधील कांकेर मध्ये हा हल्ला झाला असून बीएसएफ जवान परिसरातील जंगलात गस्तीवर असताना नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली. परतापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत नक्षलवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत बीएसएफचे ४ जवान शहीद झाले आहेत. तर  २ जवान जखमी झाले आहेत

#UPDATE : 4 BSF jawans have lost their lives in an encounter with Maoists in Kanker, Chhattisgarh https://t.co/zs8K25iF87

— ANI (@ANI) April 4, 2019

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा हल्ला झाला असून, यापूर्वी नक्षलवाद्यांनी बस्तर आणि कांकेर येथे बॅनर्स लावून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यास सांगितले होते.

Tags: chhattisgarhMaoistsThe highest price for rice in Chhattisgarhछत्तीसगड
Previous Post

जोधपूर पोलिसांकडून ऑनलाइन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Next Post

नॅनोचे उत्पादनही नाही आणि विक्रीही नाही

शिफारस केलेल्या बातम्या

Chhattisgarh: “तुम्ही पुन्हा भाजपची सत्ता आणली तर तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करणार” – पंतप्रधान नरेंद्र मोदी
Top News

Chhattisgarh: “तुम्ही पुन्हा भाजपची सत्ता आणली तर तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करणार” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

1 day ago
Kasba Assembly By-Election: अन्य पक्षांपेक्षा भाजपच्याच इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त
राजकारण

पक्षाच्या स्थापनेनंतर भाजपने पहिल्यांदाच पायंडा मोडला ; 3 राज्यांच्या निवडणुकांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय?

4 days ago
AAP चं टेन्शन वाढलं ! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए ED च्या रडावर..
Top News

‘या’ राज्यात ‘आप’नेही थोपाटले दंड ! दहा उमेदवारांची यादी केली जाहीर.. काँग्रेसचं टेन्शन वाढलं

3 weeks ago
Election : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड राज्यांच्या निवडणुकांसाठी काॅंग्रेसची “ब्ल्यू प्रिंट’ तयार
Top News

Election : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड राज्यांच्या निवडणुकांसाठी काॅंग्रेसची “ब्ल्यू प्रिंट’ तयार

3 weeks ago
Next Post

नॅनोचे उत्पादनही नाही आणि विक्रीही नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Monsoon Update : मुंबईसह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता; कुठल्या भागात ऑरेंज अलर्ट, वाचा सविस्तर…..

Pune : सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्याला जामीन

Pune News : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मार्केट यार्डात स्वच्छता मोहीम

राष्ट्रीय शिक्षण धोरणाची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

Raj Thackeray : “उत्सवाची, आनंदाची किंमत मोजतोय..; सणांमध्ये डॉल्बीच्या दणदणाटावर राज ठाकरे म्हणतात…

Nashik : पाण्याच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देऊन विकासाची कामे अविरत सुरू ठेवणार – मंत्री भुजबळ

‘एक तारीख एक तास’ : उपक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे श्रमदान; स्वच्छता ही लोकचळवळ झाल्याचे प्रतिपादन

मुंबईतल्या झोपडपट्ट्या स्वच्छ आणि सुंदर करा; मुख्यमंत्री शिंदेंचे मनपा आयुक्तांना निर्देश

Bhagavad Gita on silk : सिल्कच्या कापडावर साकारली संपूर्ण गीता; आसामी महिलेच्या हातमागाचे कसब, एकदा पाहाच…..

पेरविंकलचा नारा ‘स्वच्छमेव जयते..!’, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: chhattisgarhMaoistsThe highest price for rice in Chhattisgarhछत्तीसगड

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही