Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Allu Arjun: अभिनेता अल्लू अर्जुन अडचणीत; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी FIR दाखल

by प्रभात वृत्तसेवा
June 11, 2022 | 4:31 pm
A A
Allu Arjun: अभिनेता अल्लू अर्जुन अडचणीत; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी FIR दाखल

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन यापूर्वी त्याच्या ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे चर्चेत होता. या अभिनेत्याच्या चित्रपटाला देशभरात चांगलीच पसंती मिळाली होती. या चित्रपटातील अल्लूचा अभिनय आणि धमाकेदार डान्स मूव्ह्सचे सर्वांनी कौतुक केले. या चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या यशानंतर आता चाहते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, नुकतीच अभिनेत्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे.

अल्लू अर्जुन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका शैक्षणिक संस्थेला पाठिंबा दिल्याने साऊथचा सुपरस्टारवर टीका होत आहे. सामाजिक कार्यकर्ते कोठा उपेंद्र रेड्डी यांनी दावा केला की संस्थेची विशेष जाहिरात, ज्यामध्ये अल्लू अर्जुनचा चेहरा वापरण्यात आला होता, ती दिशाभूल करणारी होती आणि चुकीची माहिती देते. अशा स्थितीत अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुन हा जाहिरातीत दिसल्याबद्दल आणि श्री चैतन्य शैक्षणिक संस्थांविरुद्ध खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांनी अंबरपेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच अल्लू अर्जुन आणि श्री चैतन्य शैक्षणिक संस्थांवर लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी खटला चालवावा, अशी विनंती कोठा उपेंद्र रेड्डी यांनी केली. त्यानुसार अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एखाद्या जाहिरातीमुळे अभिनेत्यावर टीका होण्याची ही पहिलीच वेळ नाही.

अल्लू अर्जुन

यापूर्वी अल्लू अर्जुनला फूड डिलिव्हरी अॅपच्या मार्केटिंगसाठी टीकेला सामोरे जावे लागले आहे. एवढेच नाही तर सरकारी परिवहन सेवेची अवहेलना करून बाईक अॅपची जाहिरात केल्याप्रकरणीही त्यांना ताकीद देण्यात आली होती.

अल्लू अर्जुन

अल्लू अजून ‘पुष्पा द राइज’ चित्रपटात दिसला होता. दुसरीकडे, त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलताना अल्लू अर्जुन लवकरच ‘पुष्पा: द रुल’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग सुरू करणार आहे. याशिवाय त्याच्याकडे वेणू श्रीराम सोबत आयकॉन आणि कोरटाला शिवा, एआर मुरुगाडोस, बोयापती श्रीनू आणि प्रशांत नील यांच्यासोबतही त्याचे चित्रपटाचे काम सुरु आहे.

Tags: actor allu arjunallu arjuneducational advertisement
Previous Post

अजूनही वेळ गेली नाही, उद्धव ठाकरे यांनी स्वतः पक्ष चालवायला हवा; मनसेचा सल्ला

Next Post

Bhool Bhulaiyaa 2 box office: चौथ्या आठवड्यातही मंजुलिकाची जादू कायम, 200 कोटी क्लबच्या जवळपास

शिफारस केलेल्या बातम्या

Pushpa 2 मुळे Singham Again होणार पोस्टपोन ?
बॉलिवुड न्यूज

Pushpa 2 मुळे Singham Again होणार पोस्टपोन ?

2 weeks ago
हात बांगड्या, बोटांना लाल नेल पेंट… अल्लू अर्जुनने प्रेक्षकांची वाढवली उत्सुकता; ‘पुष्पा 2’चं नवीन पोस्टर पाहिलं का?
latest-news

हात बांगड्या, बोटांना लाल नेल पेंट… अल्लू अर्जुनने प्रेक्षकांची वाढवली उत्सुकता; ‘पुष्पा 2’चं नवीन पोस्टर पाहिलं का?

3 weeks ago
रश्मिकाने दाखवली ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या सेटवरील झलक; चाहत्यांची वाढली उत्सुकता
क्लासिक सिनेमा

रश्मिकाने दाखवली ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या सेटवरील झलक; चाहत्यांची वाढली उत्सुकता

3 weeks ago
राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होताच अल्लू अर्जुनने पत्नीला केले पब्लिकली किस, व्हिडिओ झाला व्हायरल
बॉलिवुड न्यूज

राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होताच अल्लू अर्जुनने पत्नीला केले पब्लिकली किस, व्हिडिओ झाला व्हायरल

1 month ago
Next Post
Bhool Bhulaiyaa 2 box office: चौथ्या आठवड्यातही मंजुलिकाची जादू कायम, 200 कोटी क्लबच्या जवळपास

Bhool Bhulaiyaa 2 box office: चौथ्या आठवड्यातही मंजुलिकाची जादू कायम, 200 कोटी क्लबच्या जवळपास

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023(Boxing) : प्रीतीने जिंकला ऑलिम्पिक कोटा; भारतासाठी पदक देखील केले निश्‍चित…

Asian Games 2023(weightlifting) : मीराबाई चानूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात…

Asian Games 2023 : नेमबाजीमध्ये सरबज्योत-दिव्याला सांघिक रौप्यपदक…

Asian Games 2023 (Hockey) : भारताचा पाकवर सर्वात मोठा विजय

JD(S) alliance with BJP : भाजपसोबत आघाडीवरून कर्नाटक जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष भडकले

‘भाजपला या महाराष्ट्राचे….’, कंत्राटी तहसीलदार भरतीवरून सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप

“50 वर्षे लागू शकतात ती कामे मोदींनी 3 महिन्यात पूर्ण केली” – अमित शहा

पंजाबमधील शेतकऱ्यांचे “रेल रोको आंदोलन” 3 दिवसानंतर मागे

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिका दौऱ्यावर; विविध विषयांवर बैठकांचे सत्र

Bangladesh Slams Canada : शेख मुजीबूर रेहमान यांच्या मारेकऱ्यालाही कॅनडामध्ये आश्रय

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: actor allu arjunallu arjuneducational advertisement

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही