Dainik Prabhat
Sunday, May 28, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

पुण्यात भयाण परिस्थिती; केवळ एकच व्हेंटिलेटर उपलब्ध?

by प्रभात वृत्तसेवा
April 2, 2021 | 10:30 am
A A
पुण्यात भयाण परिस्थिती; केवळ एकच व्हेंटिलेटर उपलब्ध?

विभागीय आयुक्तांनी घेतली बैठक

पुणे – करोना बाधितांची संख्या जशी वाढत चालली आहे तशी गंभीर रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. त्यातून व्हेंटिलेटर आणि ऑक्‍सिजन बेडचा तुटवडा निर्माण होत असून, बेड वाढवण्याबाबत विभागीय आयुक्तांनी गुरूवारी बैठक घेतली. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील रुग्णालयांत केवळ एकच व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याचे दाखवत आहे.

शहरात सध्या बाधितांसाठी सरकारी आणि खासगी रुग्णालयांत मिळून 362 आयसीयु बेड तर 469 व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत. मात्र यापैकी आयसीयुचे 4 तर व्हेंटिलेटरचा केवळ एकच बेड उपलब्ध असल्याचे विभागीय आयुक्तांच्या डॅशबोर्डवर दाखवत आहे.

गुरूवारी शहरात 825 रुग्ण गंभीर रुग्णांची नोंद झाली आहे, त्यातील काहीजणांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर ऑक्‍सिजनवर असणाऱ्या रुग्णांची संख्या तीन हजारांच्या पुढे गेली आहे. गुरूवारी 3 हजार 403 ऑक्‍सिजनवर असणाऱ्या रुग्णांची नोंद झाली.

बेड वाढवण्याबाबत बैठक…
बेडची संख्या वाढवण्याबाबत गुरूवारी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी तातडीची बैठक घेतली. या बैठकीला पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड येथील वरिष्ठ आरोग्य अधिकारी उपस्थित होते. तसेच खासगी रुग्णालयांमधील अधिकारीही उपस्थित होते. त्यामध्ये पुणे शहर, पिंपरी चिंचवड येथील खासगी रुग्णालयांत बेड वाढवण्याबाबत चर्चा झाली. खासगी रुग्णालयांमध्ये 80 टक्के बेड कोविडच्या रुग्णांसाठी अधिग्रहित करण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार येत्या दोन दिवसांत आणखी 600 बेड उपलब्ध होतील. तसेच व्हेंटिलेटरचे 25 तर आयसीयुसाठी 50 बेड उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे.

Tags: #coronavirus#coronavirus deaths#coronavirus negative#coronavirus patient#coronavirus testbedcorona bedICU bedpune city newssourabh raoventilator

शिफारस केलेल्या बातम्या

इयत्ता तिसरीपासून परीक्षा,शिक्षणमंत्री केसरकर यांचे सूतोवाच
Pune Fast

खासगी शाळांच्या मक्‍तेदारीला बळी पडू नका ! शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे पालकांना आवाहन

1 day ago
Pune : गुन्हेगारी विरोधात आजी-माजी आमदारांची ‘एकी’
Pune Fast

Pune : गुन्हेगारी विरोधात आजी-माजी आमदारांची ‘एकी’

1 day ago
धक्कादायक ! फुड डिलेव्हरी ऍपद्वारे अमली पदार्थ विक्रीचा पर्दाफाश
Pune Fast

धक्कादायक ! फुड डिलेव्हरी ऍपद्वारे अमली पदार्थ विक्रीचा पर्दाफाश

1 day ago
कामांत त्रुटी; जबाबदारी तुम्ही घेता का? आमदार भीमराव तापकीर यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
Pune Fast

कामांत त्रुटी; जबाबदारी तुम्ही घेता का? आमदार भीमराव तापकीर यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

IPL 2023 Final CSK vs GT : गिलला रोखण्याचे चेन्नईसमोर आव्हान; गुजरातविरुद्ध आज रंगणार विजेतेपदाची लढत

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनानंतर राहुल गांधी म्हणाले,”पंतप्रधान या उद्घाटनाला राज्याभिषेक…”

दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटू-पोलिसांमध्ये जोरदार गोंधळ; साक्षी मलिकसह अनेक कुस्तीपटूंना अटक

“सरकारने राज्यसभेला हद्दपारच केलं” ; नव्या संसद भवनाच्या उदघाटनाच्या निमंत्रणावरून सुप्रिया सुळेंची टीका

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी उपाययोजना करा- दीपक केसरकर

संसद भवनाचे उद्घाटन, विविध धर्माच्या धर्मगुरूंकडून केला मंत्रोच्चार

नवीन संसदेच्या उद्घाटनप्रसंगी काँग्रेसने सांगितले,’28 मे रोजी काय घडले? ”पंडित नेहरूंचे अंत्यसंस्कार, सावरकर…’

नव्या संसदेत स्थापित केलेल्या ‘सेंगोल’ला एवढे महत्त्व का? पंडित नेहरूंशी काय आहे कनेक्शन ?

नवीन संसद भवन आतून कसे दिसते, पहा 10 फोटो

शिंदे गटाच्या महिला आमदाराच्या गाडीला अपघात

Web Stories

‘वॉर 2’ मध्ये ज्युनियर एनटीआर  एंट्री कन्फर्म
‘वॉर 2’ मध्ये ज्युनियर एनटीआर एंट्री कन्फर्म
रूपगंध
रूपगंध
आजचे भविष्य
आजचे भविष्य
केळीची पाने उकळून पिण्याचे फायदे
केळीची पाने उकळून पिण्याचे फायदे
Iphone ला टक्कर, गुगलचा नवा फोन मार्केटमध्ये
Iphone ला टक्कर, गुगलचा नवा फोन मार्केटमध्ये

Most Popular Today

Tags: #coronavirus#coronavirus deaths#coronavirus negative#coronavirus patient#coronavirus testbedcorona bedICU bedpune city newssourabh raoventilator

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
where to buy viagra buy generic 100mg viagra online
buy amoxicillin online can you buy amoxicillin over the counter
buy ivermectin online buy ivermectin for humans
viagra before and after photos how long does viagra last
buy viagra online where can i buy viagra

Add New Playlist

error: Content is protected !!
‘वॉर 2’ मध्ये ज्युनियर एनटीआर एंट्री कन्फर्म रूपगंध आजचे भविष्य केळीची पाने उकळून पिण्याचे फायदे Iphone ला टक्कर, गुगलचा नवा फोन मार्केटमध्ये