मुंबई: ट्विटरवर सोमवारपासून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदी पुन्हा नकोत अशी मागणी मोठ्या प्रमाणावर नेटकरी करताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून १२ दिवस उलटले तरी सरकार स्थापन करण्यास भाजप-शिवसेना अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता मतदारांनी सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने देखील भाजपवर निशाणा साधला आहे. गेली पाच वर्षे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील कारभार सांभाळता आला नाही, राज्य आर्थिक डबघाईला गेलं, तब्बल १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, राज्यातील कायदा-सुव्यवस्थाही ढासळली आहे, महिला अत्याचाराच्या संख्येत वाढ झाली आहे, म्हणूनच की काय देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी नकोत, अशी राज्यातील जनतेची मागणी आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर म्हटले आहे.
ट्विटरवर #RejectFadnavisForCM आणि #RejectFadnavisAsCM हे दोन हॅशटॅग प्रचंड ट्रेण्ड होत आहेत. या हॅशटॅग्जच्या माध्यमातून नेटिझन्स फडणवीस यांच्याविरोधातली नाराजी व्यक्त करत आहेत. फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’या नाऱ्याचाही नेटकरी चांगला समाचार घेत आहेत. फडणवीसांची ही घोषणा ट्विटरवर मोठ्या प्रमाणात ट्रोल होतेय. शेतकरी आत्महत्या, आरेमधील वृक्षतोड, बेरोजगारी, कोल्हापूर-सांगलीतील महापूर अशा विविध मुद्द्यांमुळे फडणवीसांच्या कामगिरीवर जनता नाखूश असल्याचे यातून स्पष्ट होतेय.
What sort of CM would LIE shamelessly on record, on air ? Well, that would be @Dev_Fadnavis. He should be held for ‘Contempt of Supreme Court’. Pls note, he says, and I quote him “Supreme Court has said that #Aarey is not a forest” SC NEVER SAID THAT Shame!?#RejectFadnavisForCM pic.twitter.com/GIBsR1Jbal
— Kamna Pandey (@PandeyKamna) November 4, 2019
Ex CM running for forming next Government,
No Devendra,No टरबूज. #RejectFadnavisForCM pic.twitter.com/UotE6ZwTe6— Pankaj Sonawane (@pankaj101010) November 4, 2019
Once a Thug
Now a singer, Actor, dancer and CM of Maharashtra #RejectFadnavisForCM pic.twitter.com/tbxNhda0ed— Nikhil Pandole (@imnickzzzz) November 4, 2019
#RejectFadnavisForCM
Reject denial to climate crisis
Reject sufferings for farmers
Reject suffering for Forests & wildlife
Reject monopolies with vested interests— Saveearth (@Saveear04306578) November 5, 2019
Our CM never thinking and caring about farmer’s So these time we don’t need Devendra Ji #RejectFadnavisForCM #RejectFadnavisAsCM pic.twitter.com/bJ7GFkfX7G
— Akshay Badhe (@Akshay74013289) November 5, 2019
The Chief Minister wannabe of Maharashtra met the BJP party president to discuss his political ambitions.#RejectFadnavisForCM #RejectFadnavisAsCM https://t.co/5XN3kvmnRn
— Rohit (@heel_rohit) November 4, 2019
The Chief Minister wannabe of Maharashtra met the BJP party president to discuss his political ambitions.#RejectFadnavisForCM #RejectFadnavisAsCM https://t.co/5XN3kvmnRn
— Rohit (@heel_rohit) November 4, 2019