पुणे – असंख्य वाचकांच्या शुभेच्छांची शिदोरी घेत “दै. प्रभात” ८९ वर्षांची वाटचाल पूर्ण करून ९० व्या वर्षात पदार्पण करत आहे. दरम्यान, यावेळी ससून रुग्णालयाचे डॉ. समीर जोशी यांनी दै. प्रभातच्या ८९ वर्धापनदिन निमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच, जोशी यांनी कॅन्सर बद्दल आणि ससून रुग्णायातील काही मोफत शस्त्रक्रियांची माहिती दिली आहे.