#रेसिपी : प्रवसात3/4दिवस टीकणाऱ्या खमंग आणि टेस्टी तिखट मिठाच्या पुऱ्या

साहित्य : दोन वाट्या कणीक, अर्था चमचा मीठ, पाच चमचा हळद, पाव चमचा तिखट, पाव चमचा जिरे व ओवा मिळून, चार चमचे तेल मोहन म्हणून, पाणी, तळण्यास तेल

कृती : मीठ, तिखट, हळद, जिरे, ओवा, तेल घालून कणीक घटट भिजवावी. साध्या पुऱ्यांप्रमाणेच लाटून, तळून घ्याव्यात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.