मेष : ठरलेली कामे लांबतील. प्रकृतीकडे लक्ष द्यावे.
वृषभ : करमणुकीची वेळ घालवाल. मतभेदात समेट होईल.
मिथुन : गुप्त शत्रूंपासून सावध रहा. अतिश्रम टाळा.
कर्क : मुलांकडून चांगली बातमी कळेल. अनपेक्षित लाभ.
सिंह : पाहुणे येतील. सुखासिन दिवस.
कन्या : योग्य व्यक्तीशी संपर्क होईल. अर्धवट कामे पूर्ण होतील.
तूळ : .आप्तेष्ट भेटतील. घरकामात वेळ जाईल.
वृश्चिक : चिंता नाहीशी होईल. फायदा तुमचाच होईल.
धनु : आपल्या वस्तू सांभाळा. चिंता कराल.
मकर : महत्वाची कामे होतील. मोठी उद्दिष्टे गाठाल.
कुंभ : वरिष्ठांची मर्जी राहील. केलेल्या श्रेय मिळेल.
मीन : ओळखीचा उपयोग होईल. खास व्यक्तींशी भेट.