पिंपरी 0 दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणात माजी नगरसेवक नागेश आगज्ञान यांच्या मुलावर वार करण्यात आले होते. आता याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी माजी नगरसेवक हरिभाऊ तिकोणे यांच्या मुलाने प्रशांत आगज्ञात यांच्या विरोधात सोमवारी (दि. 9) फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी (दि. 8) रात्री साडेआठच्या सुमारास भोई आळी, चिंचवडगाव येथे घडली.
प्रशांत नागेश आगज्ञान (वय45, रा. भोई आळी, चिंचवड), अक्षय सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत हा माजी नगरसेवक नागेश आगज्ञान यांचा मुलगा आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये