मुंबई : मुबईतील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लक्षणे दिसून आले आहे. या पोलीस पोलीस अधिकाऱ्याला मुंबईच्या लीलावती रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.
या अधिकाऱ्याने नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल उद्या येण्याची शक्यता आहे. तसेच या पोलीस अधिकाऱ्याच्या कार्यालयातील १२ पोलिसांनादेखी क्वारंटाईन करण्यात आले आहे.
दरम्यान राज्यातील निलंगा येथील जामबाग मज्जीदमध्ये तेलंगणातील १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.