Dainik Prabhat
Wednesday, August 10, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home अर्थ अर्थसार

मुलांच्या नावाने बँक खाते उघडण्याची सुविधा (भाग-१)

by प्रभात वृत्तसेवा
April 15, 2019 | 3:15 pm
A A
मुलांच्या नावाने बँक खाते उघडण्याची सुविधा (भाग-१)

सध्याच्या काळात मूल 18 वर्षाचे होईपर्यंत त्याचे बँक अकाऊंट काढण्यासाठी थांबावे लागत नाही. अनेक बँकांमध्ये 18 वर्षाखालील मुलांचे अकाउंट काढण्याची सुविधा उपलब्ध असल्याने तुम्ही मुलांना स्वतःचे बँक अकाउंट चालवण्याचा अनुभव देऊ शकता. 2014 मध्येच रिझर्व्ह बँकेने दहा वर्षावरील अल्पवयीन मुलांना स्वतःचे बँक अकाऊंट काढण्याची परवानगी दिलेली आहे. तेव्हापासून विशिष्ट नावाने अनेक बँकांनी मुलांसाठी अकाऊंट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने पहला कदम आणि पेहली उडान या नावाने तर एचडीएफसी बँकेने किडस् अॅडव्हान्टेज, युनियन बँकेने युथ बँकिंग अकाउंटस् अशा नावाने मुलांसाठी बँक अकाऊंट सुरु करण्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अगदी कल्याण जनता सहकारी बँकांसारख्या नागरी सहकारी बँकांमध्येही ही सुविधा उपलब्ध आहे.

मुलाचे वय

बहुतेक बँकांमध्ये अल्पवयीन मुलांसाठी दोन प्रकारची खाती आहेत. पहिले म्हणजे दहा वर्षाखालील मुलांसाठी आणि दुसरे दहा ते अठरा वयोगटासाठी. दहा वर्षाखालील मुलाच्या नावाने खाते काढायचे असेल तर ते मूल आणि आईवडिल किंवा पालक असे संयुक्त पद्धतीने खाते चालवले जाते. त्याउलट दहा वर्षावरील मुलाचे खाते तो मुलगा स्वतंत्रपणे चालवू शकतो.

एकदा का मुलाचे वय 18 पूर्ण झाले म्हणजेच कायद्याच्या भाषेत तो सज्ञान झाला की, ते खाते नियमित बचत खात्यात रुपांतरीत होते आणि ते खाते बंद होते. त्यानंतर मुलाला नियमित बचत खाते सुरु करण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करावी लागते. एकदा का खाते रुपांतरीत झाले की मग पालकांनी ते चालवण्याची गरज उरत नाही.

अल्पवयीन मुलाचे खाते उघडण्यापूर्वी बँक त्या खात्यासाठी लॉगिन आय़डी आणि पासवर्ड इश्यू करण्यासाठी संमतीपत्र घेते. त्याद्वारे मुलांना परवानगी असलेले बँकिंग व्यवहार करता येतात. त्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता आईवडिलांना किंवा पालकांना करावी लागते. सगळ्याच बँका फंड ट्रान्सफर करण्याची सुविधा देत नाहीत. त्याबाबतची चौकशी संबंधित बँकेच्या शाखेत करता येते.

मुलाच्या खात्यामध्ये पालकांच्या खात्यातून स्टँडिंग इस्ट्रक्शनद्वारे पैसे पाठवण्याची व्यवस्था आहे किंवा कसे याची चौकशी बँकेत करावी. बहुतेक बँका एनईएफटीद्वारे पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देतात.

मुलांच्या नावाने बँक खाते उघडण्याची सुविधा (भाग-२)

डेबिट कार्ड

काही बँका एटीएम-डेबिट कार्डवर मुलाचा फोटो छापतात. काही बँका पालकांचे किंवा मुलाचे नाव छापतात. प्रत्येक व्यवहारापूर्तीनंतर एसएमएसद्वारे माहित देण्याची व्यवस्था केली जाते. यातून एटीएममधून पैसे कसे काढायचे याचे प्रशिक्षण मुलांना देता येऊ शकते.

– चतुर

Tags: Arthsaarbank accountMinor

शिफारस केलेल्या बातम्या

‘माविम’च्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा प्रोत्साहन भत्ता थेट बँक खात्यात होणार जमा

4 months ago
केंद्राच्या निर्णयाने समीकरणे बदलणार
latest-news

अनोळखी संस्थांना बॅंक खात्याची माहिती देऊ नका ; रिझर्व्ह बॅंकेची बॅंक ग्राहकांना सावध राहण्याची सूचना

11 months ago
व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आले ‘हे’ भन्नाट फिचर; एकदा पाहिल्यानंतर व्हिडिओ-फोटो होणार डिलीट
टेक्नोलॉजी

सावधान ! व्हॉट्सऍपची ‘ही’ नकली आवृत्ती करू शकते तुमचे बँक खाते रिकामे !

12 months ago
Aadhar Card Bank Account Link
latest-news

Aadhar Card Bank Account Link | आधारकार्ड लिंक नसलेल्या SBI ग्राहकांसाठी ‘महत्वाची’ बातमी

12 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

मुंबई इंडियन्सच्या नीता अंबानींना बीसीसीआयची नोटीस; 2 सप्टेंबरपर्यंत….

विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकचा मुख्यमंत्री बदलणार? येडियुरप्पा म्हणाले…

श्रीलंकेतील जनआंदोलन 123 दिवसांनंतर थांबले

Narali Purnima 2022 : नारळी पौर्णिमेच्या उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

शिवसेनेवर अधिकार कुणाचा? 16 आमदारांचं निलंबन? सुनावणी पुन्हा लांबणीवर; आता 22 ऑगस्टला सुनावणी

पानिपतमध्ये 2 जी इथेनॉल संयंत्राचे पंतप्रधानांकडून राष्ट्रार्पण

Ukraine-Russia War: युक्रेनने नष्ट केली रशियाची 9 लढाऊ विमाने

बंगाल संघाला पाकशी खेळण्यास बीसीसीआयचा नकार; परवानगी नाकारण्यामागेच कारण आलं समोर..

“नितीश कुमार भाजपसाठी ओझं होते”

Asia Cup 2022 : इनडोअर अकादमीत कोहलीचा सराव; संघातील स्थानाबाबत….

Most Popular Today

Tags: Arthsaarbank accountMinor

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!