Dainik Prabhat
Wednesday, May 25, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home मनोरंजन

पुर्वी भावेचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या थीम साँगवर डान्स

by प्रभात वृत्तसेवा
April 15, 2019 | 3:09 pm
A A
पुर्वी भावेचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या थीम साँगवर डान्स

‘गेम ऑफ थ्रोन्स’ ह्या वेबमालिकेचे जगभरात असंख्य चाहते आहेत. ह्यात अनेंक बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीतले कलाकारही सामिल आहेत. गेले अनेक दिवस हे चाहते शेवटच्या सिझनची मालिका येण्याची वाट पाहत होते. आणि मालिका आल्यावर ती पाहतानाचे फोटो आणि व्हिडीयोज अनेकांनी सोशल मीडिवरून शेअरही केले.

अभिनेत्री-नृत्यांगना पुर्वी भावेही ‘गेम ऑफ थ्रोन्स’ची चाहती आहे. तिने मालिकेच्या शेवटच्या सिझनचे स्वागत थोडे आगळ्या पध्दतीने केले आहे. पुर्वीने भरतनाट्यम नृत्याव्दारे ह्या मालिकेला मानवंदना दिली आहे.

पुर्वी भावे सांगते, “मी गेम ऑफ थ्रोन्स मालिकेची खूप मोठी चाहती आहे. ‘ग्रेम ऑफ थ्रोन्स’चे टायटल थीम ट्रॅक कुठेही ऐकले की लगेच माझे कान टवकारले जातात. ह्या थीम साँगवर मी मनातल्या मनात मालिका पाहताना खूपदा कोरीओग्राफीही केली होती. आणि शेवटच्या सिझनची घोषणा झाल्यावर गेले काही दिवस ब्रेक ऑफ रिएलिटी’ गाणे माझ्या मनात रूंजी घालत होते.“

ती पूढे सांगते, “मी गेले काही दिवस कन्टेम्पररी भरतनाट्यमची एक सीरीज यृट्यूबवर घेऊन येण्याचे प्लॅन करत होते. मग मनातं आलं, की, ‘ब्रेक ऑफ रिएलिटी’ ह्या गेम ऑफ थ्रोन्सच्या थीम साँगच्या वर्जनवर पहिलं कवर करावं. आणि मग ह्या कल्पनेला सत्यात उतरवलं.”

पुर्वी म्हणते, “शास्त्रीय नृत्य आजच्या तरूणाईला आपलंसं वाटलं पाहिजे, हा विचार ही कन्टम्पररी क्लासिक डान्स मालिका घेऊन येण्यामागे मी केला आहे. त्यातच ‘गेम ऑफ थ्रोन्स’ला निवड्यामागे अजून एक कारण आहे. भरतनाट्यममध्ये युध्द, पक्षी, प्राणी ह्यावर खूप सुंदर मुंद्रा आहेत. ह्या नृत्यशैलीतून ड्रगन, व्हाइट वॉकर्स ह्यासारख्या गोष्टी चांगल्या पध्दतीने मांडल्या जाऊ शकतात.“

Tags: Entertainment newsGame Of Thronespurvi bhave

शिफारस केलेल्या बातम्या

कंगनाचा धाकड अंदाजाला चाहत्यांची पसंती
बॉलिवुड न्यूज

कंगनाचा धाकड अंदाजाला चाहत्यांची पसंती

5 days ago
सोनू निगमचे ‘अजान’नंतर आणखी एक वादग्रस्त विधान; म्हणे,”नवरात्रीदरम्यान मटणाची…”
Top News

सोनू निगमचे ‘अजान’नंतर आणखी एक वादग्रस्त विधान; म्हणे,”नवरात्रीदरम्यान मटणाची…”

5 days ago
अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर राणादा आणि पाठकबाईंचा पार पडला साखरपुडा
मनोरंजन

अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर राणादा आणि पाठकबाईंचा पार पडला साखरपुडा

3 weeks ago
प्रार्थना बेहरेचं नवं फोटोशूट व्हायरल
मनोरंजन

प्रार्थना बेहरेचं नवं फोटोशूट व्हायरल

3 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पुणे : अनधिकृत शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश नको

पुणे : शहरातील पुलांचे होणार स्ट्रक्‍चरल ऑडिट

पुणे : ‘मंकी पॉक्‍स’च्या रुग्णांसाठी राखीव वॉर्ड

पुणे : पालिकेच्या पार्किंगमध्ये 300 बेवारस गाड्या

पुणे-नाशिक रेल्वेच्या कामात अडथळा

नंदनवनातील वातावरण तापणार!

दैनिक ‘प्रभात’च्या मुद्रणालयावर भ्याड हल्ला

13 मजली इमारतीचे महापालिका भवन

दिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही

350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह

Most Popular Today

Tags: Entertainment newsGame Of Thronespurvi bhave

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!