योगी आदित्यनाथ आणि मायावती यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई

नवी दिल्ली – आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी बसपच्या अध्यक्षा मायावती आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे.

या कारवाई अंतर्गत मायावती यांना 48 तासांची तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 72 तासांची प्रचारबंदी घालण्यात आली आहे. उद्या सकाळी सहा वाजल्यापासून निर्बंधित कालावधीसाठी रोड शो किंवा मुलाखत देण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे.

https://twitter.com/ANINewsUP/status/1117716836739682304

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)