सोमाटणे, (वार्ताहर) – चौराईदेवी उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी प्रवीण मुऱ्हे, तर राज रामभाऊ मुऱ्हे यांची सचिवपदी बिनविरोध निवड झाली.
चौराईदेवी समितीचा पूर्वीच्या कार्यकाल संपल्याने सर्वानुमते नवीन कार्यकारिणीसाठी निवडणूक घेण्यात आली. कार्यकारिणी पुढील प्रमाणे – उपाध्यक्ष निखिल गाळव, खजिनदार अक्षय मुऱ्हे, सहखजीनदार सागर मुऱ्हे, सहसचिव सर्जेराव पाटील, सदस्य दुर्गेश जव्हेरी, प्रमोद गायकवाड, शुभम कदम, लहू भालेकर, वैभव मुऱ्हे, भरत मुऱ्हे, रोहित मुऱ्हे,
सागर पडवळ, शिद्देश मुऱ्हे, स्वप्निल काळे, सागर महाजन, महेंद्र साठे, विकास खेडकर, सुशील मुऱ्हे, रोहित कांबळे, अशोक नाईक, संकेत जाधव, राजू शितोळे, आशीष गायकवाड, शुक्राचार्य वाघमारे, अरविंद हातकर, संतोष पाटील, राहुल जाधव, ज्ञानदेव चौरे, भाऊसाहेब पाटील, अनिल सोनप, संदीप भोसले.