मुंबई – अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची 360 वी जयंती आज साजरी होत आहे. रयतेच्या सुखासाठी शिवाजी महाराजांनी जिवाचं रानं केलं. आपल्या निवडक मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी शत्रूशी दोन हात केले. एका आदर्श स्वराज्याची निर्मिती केली. अशा पराक्रमी आणि बेधडकपणे लढणाऱ्या शिवाजी महाराजांना आज सर्वच स्तरातून अभिवादन करण्यात येत आहे.
T 3446 – ‘छत्रपति शिवाजी महाराज’, यह शब्द नहीं, मंत्र है। सदियों बाद भी उनसे प्रेरणा ही मिलती है। वह दुनिया के एक श्रेष्ठ योद्धा और आदर्श राजा थे। उनका स्मरण हमेशा प्रेरणादायी रहा है।
छत्रपति शिवाजी महाराज जी जयंती शत् शत् नमन।#ShivajiMaharaj #ChhatrapatiShivajiMaharaj pic.twitter.com/xtukepcFE8— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 19, 2020
अशात बॉलिवूडचे महानायक ‘अमिताभ बच्चन’ यांनी देखील ट्विटरवर शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी फारच सुंदर शब्दात आपल्या भावना शेअर करत म्हटले की “छत्रपति शिवाजी महाराज’, यह शब्द नहीं, मंत्र है। सदियों बाद भी उनसे प्रेरणा ही मिलती है। वह दुनिया के एक श्रेष्ठ योद्धा और आदर्श राजा थे। उनका स्मरण हमेशा प्रेरणादायी रहा है। छत्रपति शिवाजी महाराज जी जयंती शत् शत् नमन।”
T 3446 – प्रौढ़प्रताप, पुरंदर गो ब्राह्मण प्रतिपालक, क्षत्रिय कुलभूषण, सिन्हासनाधिश्वर, राजा धिराज, महाराज, योगिराज, श्रीमंत, श्री छत्रपति शिवाजी महाराज की, जय..! जय भवानी, जय शिवाजी… शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!! #ShivajiMaharaj #ShivajiJayanti pic.twitter.com/mcFAfQlWMc
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 19, 2020
‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त शब्द नाहीत तर मंत्र आहे. अनेक शतकांनंतरही त्यांच्याकडून प्रेरणा मिळते. ते जगातील सर्वोत्तम लढवय्ये आणि आदर्श राजा होते. त्यांचा स्मरण नेहमी प्रेरणा प्रदान करणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना शत शत नमन’.