पुणे : अखंड हिरे हे नात्यांसारखे खरे असतात. नातं जे अतूट असतं नाती ज्यांच्यात कसलीही अट नसते. नातं, जे शब्दावाचून व्यक्त होतात. म्हणून प्रेम हे अखंड असावं. ज्याप्रमाणे अखंड हिरे मौल्यवान असतात त्याचप्रमाणे नाती देखील अत्यंत मौल्यवान असतात. नाती ही अतूट असतात, म्हणून या नात्यांची वीण असलेले प्रेम हे अखंड असावे. याच अखंडतेच्या परंपरेला अधिक समृद्ध करण्यासाठी चंदुकाका सराफ ज्वेलर्स घेऊन आले आहेत एक नवीन कॅम्पेन ‘लव अनकट…’
ह्या कॅम्पेनच्या माध्यमातून ग्राहकांसाठी नवीन प्रकाराचे स्टॅकेबल रिंग्ज, डूअल रिंग्ज सादर केले आहेत. या व्यतिरिक्त तनमनिया, डोरलं या प्रकाराचे हिन्यांचे मंगळसूत्राचे नवनवीन उपलब्ध आहेतआपल्या प्रेमाला दागिन्यांच्या माध्यमातून अधिक बळकटी देण्यासाठी चंदुकाका सराफ ज्वेलर्स यांनी सदर श्रेणी साकारली आहे. यानिमित्ताने ग्राहकांना हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 100% पर्यंत सूट मिळणार आहे.
5 मार्च पर्यंत ग्राहकांना सदर ऑफरचा लाभ घेता येईल. ‘लव अनकट’ श्रेणी चंदुकाका सराफ ज्वेलर्सच्या महाराष्ट्र व कर्नाटक येथील दालनांमध्ये उपलब्ध आहे, याच अतूट नात्याला अधिक समृध्द करण्यासाठी लवकरच वाकड, पुणे येथे फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियम मध्ये चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या नव्या शाखेची सुरुवात होत आहे. सोन्याच्या व हिऱ्यांच्या दागिन्यांची नवीन व्हरायटी येथे पाहायला मिळणार आहे. यातूनच गेल्या १९७ वर्षांची अतूट नात्याची आणि विश्वासाची परंपरा कायम जपली जाणार आहे.
तर आजच आपला हिऱ्याचा दागिना बुक करा आणि आपल्या अतूट नात्याला हिन्यांप्रमाणे मौल्यवान करा, असे आवाहन चंदुकाका सराफ ज्वेलर्सचे चालक श्री. सिध्दार्थ शहा यांनी केले आहे.