सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई – लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात देशातील 9 राज्यांतील 72 मतदारसंघात सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 17 मतदारसंघांचा समावेश आहे. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहे. यावेळी सेलिब्रिटींनीही उस्फुर्तपणे मतदान केले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.