बीड : सौ.एस.के.महाविद्यालयाच्या प्रांगणात भारतीय लोकशाहीचा 71 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविंद्यालयाच्या प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर यांच्या हस्ते महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहन करण्यात आले. महाविद्यालयात एन.सी.सी.च्या स्वयंसेवकांनी सन्माननीय पाहुण्यांना मानवंदना देऊन पाहुण्यांचे स्वागत केले.
या प्रसंगी महाविद्यालयाच्या नगरसेवक विलास विधाते,नगरसेवक सचिन मुळूक, प्रा.आर.टी.गर्जे,होमिओपॅथीक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरूण भस्मे,संस्था प्रशासक डॉ.राजा मचाले,उपप्राचार्य डॉ.ए.एस.हंगे,उपप्राचार्य शिवानंद क्षीरसागर,पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ.रेखा गुळवे, कमवि उपप्राचार्य सय्यद लाल, पर्यवेक्षक प्रा.जालींदर कोळेकर,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी,विद्यार्थि