Friday, May 17, 2024

क्रीडा

दिल्लीची दुसऱ्या स्थानासाठी धडपड; राजस्थानचा मोठ्या फरकाने करावा लागणार पराभव

दिल्लीची दुसऱ्या स्थानासाठी धडपड; राजस्थानचा मोठ्या फरकाने करावा लागणार पराभव

कगिसो रबाडा मायदेशी परतला ; स्मिथ खेळण्याची शक्‍यता कमी दिल्ली कॅपिटल्स Vs राजस्थान रॉयल्स वेळ - दु. 4.00 वा. स्थळ...

इकबाल, पृथ्वी यांच्यात विजेतेपदासाठी लढत

मुंबई - प्रॅकटेनिस व एमएसएलटीए यांच्या संलग्नतेने आयोजित आणि आशियाई टेनिस संघटना(एटीएफ) व अखिल भारतीय टेनिस संघटना (एआयटीए) यांच्या मान्यतेखाली...

हेमंत पाटील क्रिकेट अकादमी अ संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

पुणे  -उपांत्य फेरीत हितेश वाळुंज (4-28) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर हेमंत पाटील क्रिकेट अकादमी अ संघाने डेक्कन जिमखाना इलेव्हन...

कॅरम असोसिएशनच्या कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली जाईल : नारायण

कॅरम असोसिएशनच्या कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली जाईल : नारायण

पुणे -कॅरम असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्त पीवायसी जिमखाना येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना इन्टरनॅशनल कॅरम फेडरेशनचे सेक्रेटरी जनरल व्ही. डी नारायण...

आंतर महाविद्यालयीन शिक्षक क्रीडा स्पर्धा : ‘पीआयसीटी’ला सर्वसाधारण विजेतेपद

आंतर महाविद्यालयीन शिक्षक क्रीडा स्पर्धा : ‘पीआयसीटी’ला सर्वसाधारण विजेतेपद

पुणे - पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्यूटर टेक्‍नॉलॉजी (पीआयसीटी) महाविद्यालयाने 48 गुण मिळवून येथे पार पडलेल्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे...

बीसीसीआयने केली गांगुलीची पाठराखण

दिल्लीच्या खेळाडूंचा मला अभिमान – गांगुली

नवी दिल्ली: आयपीएलच्या बाराव्या हंगामात दिल्लीच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स ऑफ बंगळुरु पराभव करत बाद फेरीत प्रवेश मिळवला. यावेळी दिल्लीने बंगळुरुवर...

दिल्लीचा पराभव करत चेन्नई अव्वलस्थानी

चेन्नई: फाफ ड्यु प्लेसिस, सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनीयांच्या फटकेबाजीनंतर इम्रान ताहीर, हरभजन सिंग आणि रविंद्र जडेजा यांच्या फिरकी गोलंदाजीच्या...

Page 1429 of 1461 1 1,428 1,429 1,430 1,461

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही