Browsing Category

क्रीडा

भारतीय चाहत्यांनी ‘असा’ उतरविला पाकिस्तानचा नक्षा 

मुंबई - करोनापासून काळजी घ्यावी यासाठी पाकिस्तानातील लीगमधील एका संघाने चाहत्यांना संदेश देताना विनाकारण भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा नोबॉल टाकल्याचा फोटो पोस्ट केला व लाईन क्रॉस करु नका घरातच राहा, अशी कमेंट केली. त्याला सणसणीत चपराक…

निवृत्तीच्या प्रश्नावर कॅप्टन कुलही चिडतो

रांची - भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी कॅप्टन कुल म्हणुन सुपरिचीत आहे. मात्र, आता त्याला कोणी निवृत्तीबाबत विचारले की त्याचा पारा चढतो. खुद्द धोनीच्या मित्र-मंडळींनीच ही बाब जाहीर केली आहे. धोनीकडे जेव्हापासून भारतीय संघाचे…

मॅच फिक्‍सिंग करणाऱ्यांना फाशी द्या – मियांदाद 

इस्लामाबाद - सज्जनांचा खेळ अशी ओळख असलेल्या क्रिकेटची ही प्रतिमा गेल्या काही वर्षांत झालेल्या काही घटनांमुळे मलिन झाली आहे. जे खेळाडू क्रिकेटमध्ये भ्रष्टाचार करतात, मॅच फिक्‍सिंग करतात, बुकींशी व सट्टेबाजांशी संधान साधतात त्यांची नावे समोर…

पठाण बंधूंची सामाजिक बांधीलकी

नवी दिल्ली - भारताचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू इरफान व युसुफ पठाण या बंधूंनी देशाप्रती असलेले प्रेम आणि आपली जामाजिक बांधीलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या दोघांनी करोनाचा धोका वाढल्यानंतर स्थानिक नागरिकांना मोफत मास्कचे वाटप केले होते.…

विश्‍वविजेत्या संघात आम्हीही होतो; रवी शास्त्रींना युवराजची चपराक

मुंबई - भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी 2011 साली झालेल्या विश्‍वकरंडक विजयाला उजाळा देताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांना टॅग करत आभिनंदन केले. त्यावर नाराज झालेल्या युवराजसिंगने रवी सर मी आणि…

दिव्यांग खेळाडूंना मदत करा; पॅरा बॅडमिंटनपटू मानसी जोशीचे आवाहन 

नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन केला आहे. सर्वसामान्य व्यक्ती त्यांच्यासाठी जीवनावश्‍यक गोष्टी घेऊ शकतात, मात्र दिव्यांग खेळाडूंचे अतोनात हाल होत आहेत. त्यांच्या मदतीसाठी काहीतरी करा, असे आवाहन दिव्यांग बॅडमिंटनपटू…

…तर निवृत्ती पत्करीन – कोहली

नवी दिल्ली - धोनीच्या निवृत्तीवरुन सुरु असलेले कवित्व संपत नाही तोच आता विराट कोहलीलाही निवृत्ती कधी घेणार असले अर्थहीन प्रश्न सध्या सोशल मीडियावर विचारले जात आहेत. पूर्ण क्षमतेने माझा खेळ होत नाही, तसेच तंदुरुस्तीही कमी झाली असे जेव्हा मला…

येत्या काळात भारतीय संघात पुनरागमनासाठी सज्ज – रोहित

मुंबई  - दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेला रोहित शर्मा याने आपण पूर्ण तंदुरुस्त झालो असून आता येत्या काळात भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आसल्याचे सांगितले. करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने क्रिकेट कधी सुरु होईल याचीच सध्या वाट पाहात…

अनुष्काची ऑर्डर आणि विराट झाला लेफ्ट

नवी दिल्ली - इंग्लंडचा माजी कसोटीपटू केविन पीटरसन याच्याशी सोशल मीडियावर संवाद साधत असतानाच विराटला अनुष्काने ऑर्डर दिली. चक्क सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे त्यानेही इन्स्टाग्रामवर सुरु असलेल्या चर्चेतून सभात्याग केला. चॅटिंग खूप झाले, चल…

फिरकीपटू हरभजन सिंग यांची ५ हजार कुटुंबाना मदत

नवी दिल्ली : भारताचा दिग्ग्ज फिरकीपटू हरभजन शिंग यांनी गरिबांबसरा ना  मदत करण्याचा  निर्णय घेतला आहे. हरभजन शिंग आणि त्यांची पत्नी गीता  बसरा बसरा जालंधरमधील ५ हजार कुटुंबांना या संकटाच्या काळात धान्य उपलब्ध करुन देणार आहेत.…