Browsing Category

अग्रलेख

विविधा : मार्टिन ल्यूथर किंग

"अमेरिकेचे गांधी' म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा मार्टिन ल्यूथर किंग यांचा आज स्मृतिदिन.त्यांचा जन्म 15 जानेवारी 1929 रोजी अमेरिकेतील अटलांटा येथे आफ्रिकन वंशाच्या कृष्णवर्णीय कुटुंबात झाला. अमेरिकेतील वंशभेदाबद्दल आवाज उठविणाऱ्या प्रमुख…

अबाऊट टर्न : संवेदनशून्य

संकटाची व्याप्ती वाढत चाललीय. अजूनही रुग्णसंख्येचा "गुणाकार' सुरू झालेला नसला, तरी "बेरीज' छातीत धडकी भरवणारी आहे. अशा स्थितीत जर गुणाकार सुरू झाला, तर आपली काय हालत होईल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. सुदैवानं अत्यंत तंत्रसमृद्ध जगात आपण…

अग्रलेख: लॉकडाउन आणि आव्हाने

करोना विषाणूचा फैलाव आणि त्यामुळे जारी करण्यात आलेला देशव्यापी लॉकडाउन या पार्श्‍वभूमीवर 26 मार्च रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गरीब शेतकरी, महिला आणि अन्य प्रभावित वर्गांमधील 100 कोटींपेक्षा अधिक लोकांना दिलासा देण्यासाठी 1 लाख 70…

अग्रलेख: पालथ्या घड्यावर पाणी…

जग करोना विषाणुयुक्‍त झाले असून, या विषाणूचे पुढचे केंद्र अमेरिका असू शकते, असा इशारा डब्ल्यूएचओ किंवा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. पुढच्या काही दिवसांत युरोपपेक्षा अमेरिकेत जास्त रुग्ण आढळून येतील, अशी भीती डब्ल्यूएचओने व्यक्‍त केली…

अग्रलेख: नवीन आर्थिक वर्षातील आव्हाने

काल एक एप्रिल 2020 रोजी नव्या आर्थिक वर्षाला प्रारंभ झाला; पण हे आर्थिक वर्ष आणि यापूर्वीच्या आर्थिक वर्ष यामध्ये जमीनअस्मानाचा फरक मानावा लागेल. खरेतर दरवर्षीच जेव्हा एक एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्ष सुरू होते तेव्हा अर्थव्यवस्थेतील आणि…

अग्रलेख: असहाय अमेरिका!

आजमितीला अमेरिकेतील करोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 64 हजारांच्यावर गेला असून, आजच्या घडीला मृतांचा आकडा 3 हजार 170 इतका झाला आहे. इतके दिवस चीनची गंमत पाहत बसलेल्या अमेरिकेच्या बुडालाच आता "करोना विषाणू'ने आग लावली आहे. जगातला सर्वात शक्‍तिमान…

अग्रलेख: उपायांमध्ये ताळतंत्र हवे!

करोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर देशात सर्वत्र 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर झाला. ही उपाययोजना आवश्‍यक होती की नव्हती यावर काही मतप्रवाह आहेत, पण कोणताही मागचा पुढचा विचार न करता आणि कसलेही नियोजन न करता हे लॉकडाउन जाहीर झाले आणि लोकांना…

अग्रलेख : संकटातच संधी शोधायला हवी

महाभयंकर अशा करोना विषाणूचा धुमाकूळ सुरू झाल्याने भारतात लागू करण्यात आलेल्या संपूर्ण लॉकडाउनला आता सात दिवस होत आले आहेत. या सात दिवसांच्या कालावधीमध्ये भारतातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक हजाराच्यावर पोचली आहे तर महाराष्ट्रापुरता…