Thursday, May 16, 2024

नवीन रिलीज

तारीख पे तारीख.! शाहिदच्या ‘जर्सी’ चित्रपटाचं प्रदर्शन पुन्हा लांबणीवर; नवीन तारीख आली समोर

तारीख पे तारीख.! शाहिदच्या ‘जर्सी’ चित्रपटाचं प्रदर्शन पुन्हा लांबणीवर; नवीन तारीख आली समोर

मुंबई – अभिनेता 'शाहिद कपूर' नेहमीच आपल्या रोलमध्ये शिरून त्या भूमिकेला न्याय देत असतो. त्याने साकारलेल्या रोलबद्दल त्याला नेहमीच प्रेक्षकांची...

kaun hai pravin tambe : ‘अभिनेता मराठी, क्रिकेटपटूही मराठी…’; मग चित्रपट मराठी भाषेत का नाही?

kaun hai pravin tambe : ‘अभिनेता मराठी, क्रिकेटपटूही मराठी…’; मग चित्रपट मराठी भाषेत का नाही?

मुंबई -आयपीएल स्पर्धेत 2014 साली वयाच्या 40 व्या वर्षी पदार्पण केलेल्या 'प्रविण तांबे' या क्रिकेटपटूच्या आयुष्यावर आधारीत एक चित्रपट लवकरच...

ठरलं.! ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ सिनेमा

ठरलं.! ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ सिनेमा

मुंबई – चित्रपटाद्वारे समाजातील सामाजिक विषयांचे चित्र प्रेक्षकांसमोर मांडणारे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक ‘प्रवीण तरडे’ पुन्हा एकदा वेगळा विषय घेऊन आले...

पहिल्याच दिवशी ‘RRR’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; ‘बाहुबली 2’चा सुद्धा रेकॉर्ड तोडणार

पहिल्याच दिवशी ‘RRR’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; ‘बाहुबली 2’चा सुद्धा रेकॉर्ड तोडणार

मुंबई - गेल्या दोन वर्षांपासून ज्या चित्रपटाची प्रतिक्षा होती, तो चित्रपट अखेर आज (25 मार्च 2022) मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला...

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर येतोय ‘बायोपिक’; महेश मांजरेकर करणार दिग्दर्शन तर, ‘रणदीप हुड्डा’ दिसणार मुख्य भूमिकेत

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर येतोय ‘बायोपिक’; महेश मांजरेकर करणार दिग्दर्शन तर, ‘रणदीप हुड्डा’ दिसणार मुख्य भूमिकेत

मुंबई - सध्या बायोपिकचा जमाना आहे. अनेक खेळाडू, गाजलेले अभिनेते, राजकीय नेते आणि अगदी कुख्यात गुंडांवरही बायोपिक बनून झाले आहेत....

शिवरायांची कीर्ती पुन्हा दुमदुमणार.! ‘पावनखिंड’ नंतर आता ‘शेर शिवराज’; दमदार टिझर प्रदर्शित…

शिवरायांची कीर्ती पुन्हा दुमदुमणार.! ‘पावनखिंड’ नंतर आता ‘शेर शिवराज’; दमदार टिझर प्रदर्शित…

मुंबई – कविराज भूषण यांनी रचलेली अप्रतिम रचना “इंद्रजिमी जृंभ पर’ ही काव्यरचना कानावर पडताच अंगाअंगात स्फुर्ति संचारते. “इंद्रजिमी जृंभ...

…..म्हणून ‘RRR’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर 10 दिवसांसाठी तिकीट महागणार

…..म्हणून ‘RRR’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर 10 दिवसांसाठी तिकीट महागणार

मुंबई - दक्षिण इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस. राजामौली सध्या आपल्या आगामी “आरआरआर’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट 25 मार्च रोजी...

Chandramukhi Movie : ढोलकीच्या तालात रमलेली ‘चंद्रमुखी’ची भूमिका साकारणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री

Chandramukhi Movie : ढोलकीच्या तालात रमलेली ‘चंद्रमुखी’ची भूमिका साकारणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री

मुंबई – ‘पानिपत’, ‘महानायक’, ‘झाडाझडती’ यांसारख्या कितीतरी दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखक ‘विश्वास पाटील’ यांच्या ‘चंद्रमुखी’ या हटके कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या...

chandramukhi movie : ‘करारी नजर, नेता ध्येयधुरंधर…’, ‘हा’ अभिनेता साकारणार ‘दौलत’ची भूमिका

chandramukhi movie : ‘करारी नजर, नेता ध्येयधुरंधर…’, ‘हा’ अभिनेता साकारणार ‘दौलत’ची भूमिका

मुंबई - 'पानिपत', ‘महानायक’, ‘झाडाझडती’ यांसारख्या कितीतरी दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखक 'विश्वास पाटील' यांच्या ‘चंद्रमुखी’ या हटके कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या...

41 व्या वर्षी IPL च्या मैदानात, आता कारकिर्दीवर सिनेमा; ‘Kaun Pravin Tambe?’चा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का?

41 व्या वर्षी IPL च्या मैदानात, आता कारकिर्दीवर सिनेमा; ‘Kaun Pravin Tambe?’चा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का?

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये अनेक क्रिकेटपटूंवर बायोपिकची निर्मिती केली जात आहे. महेंद्रसिंह धोनी, कपिल देव यानंतर आता या...

Page 32 of 60 1 31 32 33 60

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही