नवी दिल्ली – पोलंडमधल्या पोन्झनान इथं झालेल्या पॅरा-नौकानयन विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या व्हीएल 2 प्रकारातल्या 200 मीटर शर्यतीत भारताच्या प्राची यादव हिने #PrachiYadav ऐतिहासिक कामगिरी करत कांस्यपदकाची पटकावले आहे.
PRACHI CREATES HISTORY
Paralympian Prachi Yadav PLY becomes the 1st Indian #Canoeist to win a World Cup Medal.
Prachi won bronze in VL2 Women’s 200 m at the 2022 ICF #Paracanoe World Cup, Ponzan
Heartiest congratulations on the remarkable feat.#IndianSports #AmritMahotsav pic.twitter.com/dggLor5GNx— PRO JS Bhopal (@probhopal) May 30, 2022
प्राचीने नौकानयनाच्या या अनोख्या प्रकारात तिसऱ्या क्रमांकाची 1ः04ः71 सेकंद अशी वेळ नोंदवली. ही कामगिरी करणारी ती भारताची पहिली पॅरा-नौकानयनपटू ठरली.