Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पहिल्या निवड फेरीत स्थान प्राप्त न झालेल्या उमेदवारांनाही आता संधी मिळणार; शिक्षक भरतीच्या समांतर आरक्षणातील रूपांतरण फेरीसाठी पूर्वतयारी सुरु

by प्रभात वृत्तसेवा
March 2, 2024 | 3:34 pm
in latest-news, पुणे, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी शिक्षक पदभरती पुर्ण करणार

पुणे – राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जात असून निवड समितीतर्फे समांतर आरक्षणातील रूपांतरण फेरीसाठी पूर्वतयारी केली जात आहे. त्याबाबत सुध्दा प्रचलित कार्यपद्धतीनुसार लवकरात लवकर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

त्यामुळे पहिल्या फेरीत स्थान प्राप्त न झालेल्या अनेक उमेदवारांना निवड यादीत स्थान मिळण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त उमेदवार मुलाखतीशिवायच्या भरतीच्या टप्प्यामध्ये सामावले गेल्यानंतर मुलाखतीच्या भरती प्रक्रिये संदर्भात प्रचलित कार्यपद्धतीनुसार कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे.

शिक्षक भारतीबाबत केल्या जात असलेल्या उपाय योजनांबाबत तसेच उमेदवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत शिक्षण विभागातर्फे माहिती प्रसिध्द केली जाते. त्यात समांतर आरक्षणातील रूपांतरण फेरीची पूर्व तयारी सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती अत्यंत पारदर्शी व नियमबद्ध पद्धतीने कमी वेळात केल्या संदर्भात उमेदवार, त्यांचे पालक, शिक्षण क्षेत्रातील जाणकार व अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया पाठवल्या आहेत.

इतकेच नव्हे तर ज्यांची निवड या प्रक्रियेत झाली नाही, अशा उमेदवारांनीसुद्धा या प्रक्रियेच्या निष्पक्ष व पारदर्शी कार्यपद्धतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया पाठवल्या आहेत. यावरही कोणाची पदभरती संदर्भात काही तक्रार असल्यास त्याची सोडवणूक करण्यासाठी तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठित केली आहे. या समितीकडे अर्ज करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी गठित केलेल्या समितीला एकाच वेळी समाज माध्यमांवरील गैरसमज दूर करण्यासाठी प्रतिसाद देणे, तक्रार निवारण समितीकडील अर्जाचे अवलोकन करून निर्णय घेणे व प्रचलित कार्यपद्धती अनुसरून ही भरती प्रक्रिया पुढे नेणे अशा विविध आघाड्यांवर काम करावे लागत आहे.

प्रशासकीय मुद्द्यांबाबत समाज माध्यमांमधून अनाठायी शंका उपस्थित करणे अथवा अन्यप्रकारे अडथळे निर्माण करणे यातून वेळा वाया जात आहे. त्यामुळे पुढील प्रक्रियेसाठी विलंब होत असल्याचेही शिक्षण विभागाकडून नमूद करण्यात आले आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: candidatecity newsconversion roundfirst selection roundMAHARASHTRAPreparationspune newsreservationTeacher recruitment
SendShareTweetShare

Related Posts

औंधमधील MSEB डीपी रूममध्ये दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडले; एकाची हरवल्याची नोंद
क्राईम

औंधमधील MSEB डीपी रूममध्ये दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडले; एकाची हरवल्याची नोंद

July 14, 2025 | 1:53 pm
पालिका निवडणुकीआधी ठाकरेंना मिळणार दिलासा? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे विधान
Top News

पालिका निवडणुकीआधी ठाकरेंना मिळणार दिलासा? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे विधान

July 14, 2025 | 1:16 pm
Chandrashekhar Bawankule |
Top News

प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भाजपशी संबध असल्याचा आरोप; बावनकुळेंनी दिले स्पष्टीकरण

July 14, 2025 | 12:45 pm
Supriya Sule |
Top News

“कोणताही राजीनामा मी पाहिला नाही, वाचला नाही”; जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

July 14, 2025 | 12:16 pm
Bar Association Strike |
Top News

राज्यात ‘ड्राय डे’; हॉटेल आणि बार चालकांचा संप, नेमकं कारण काय ?

July 14, 2025 | 11:10 am
Shivsena Symbol Dispute |
Top News

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; ठाकरे गटाची नेमकी मागणी काय?

July 14, 2025 | 10:39 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

आपचा पुन्हा एकदा स्वबळाचा नारा; संजय सिंह म्हणाले ‘काँग्रेस आघाडीबाबत गंभीर नाही’

पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता ‘या’ शेतकऱ्यांना नाही मिळणार ; जाणून घ्या कोणाचा आहे यात समावेश

‘प्राण्यांची नाही तर फक्त माणसांची भीती वाटत होती’ ; मुलींसह गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेचा मैत्रिणीला भावुक संदेश

‘आम्ही कोणाचेही गुलाम नाही’ ; भिंतीवरून उडी मारून ओमर अब्दुलांचा दरगाहमध्ये प्रवेश

औंधमधील MSEB डीपी रूममध्ये दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडले; एकाची हरवल्याची नोंद

“भारताने आमच्यावर एअर स्ट्राईक केला” ; शेजारील देशाचा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा आरोप

पालिका निवडणुकीआधी ठाकरेंना मिळणार दिलासा? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे विधान

प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भाजपशी संबध असल्याचा आरोप; बावनकुळेंनी दिले स्पष्टीकरण

देशातल्या अतिश्रीमंत नागरिकांनी का सोडली मायभूमी? ; नेमकं कारण काय?

“६ वर्षांत दोनदा टीसीएम बदलले, तरीही इंधन स्विच निकामी ” ; एअर इंडिया अपघाताच्या चौकशीत मोठा खुलासा

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!