कॉंग्रेसने हाती घेतले मिशन गुजरात; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी तयारी सुरू
अहमदाबाद - लोकसभा निवडणुकीत कामगिरी सुधारल्यानंतर कॉंग्रेसने गुजरात जिंकण्याचा संकल्प केला आहे. आता त्या राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ...