नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करत आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. यावेळी बोलताना निर्मला सीतारामन यांनी पॅन कार्डसंदर्भात मोठी घोषण केली.
अर्थमंत्र्यांनी पॅन कार्डचा वापर यापुढील सर्व व्यवहारामध्ये ओळखपत्र म्हणून करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.
A one-stop solution for reconciliation & updating of identity and address of individuals maintained by various govt agencies, regulators and regulated entities will be established using DigiLocker service and Aadhaar as foundational identity: FM Nirmala Sitharaman pic.twitter.com/baGS9H68i8
— ANI (@ANI) February 1, 2023
पॅन कार्डचा वापर सर्व सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये कॉमन ओळखपत्र म्हणून केला जाईल. त्यासोबतच युनिफाईड फायलिंग सिस्टीम सुरू करण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावेळी सांगितले.