मुंबई – टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय शो म्हणजेच, “कौन बनेगा करोडपती’चा सध्या महानायक अमिताभ बच्चन होस्ट करत आहेत.
View this post on Instagram
हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी सुरु झाला की प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असतो. आपल्या लाडक्या अभिनेत्याला स्क्रीनवर पाहून त्यांच्या चाहत्यांना आनंद नेहमीच होत असतो.
View this post on Instagram
नुकताच, कौन बनेगा करोडपतीच्या12 व्या सीझनमधील पहिला करोडपती स्पर्धक मिळाला आहे. नुकतंच या एपिसोडबाबत बच्चन यांनी इंस्टाग्रामवर माहिती देत. आपल्या फॅन्ससाठी मोठी घोषणा केली आहे.
View this post on Instagram
त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोस्ट मध्ये लिहिले आहे की,‘कौन बनेगा करोडपतीच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण लांबले, कदाचित उद्या पुन्हा चांगले करु शकेन पण लक्षात ठेवा काम हे काम असते आणि ते पूर्ण मन लावून करायला हवे.
View this post on Instagram
त्यांनी असं म्हणत पुढे लिहिले आहे की,’मी आता थकलो आहे आणि रिटायर झालो आहे. मी सर्वांची माफी मागतो.” त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून भावनिक कॉमेंट वर्षाव होत आहे.