मुंबई – बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री एमी जॅक्सनने सिंग इज ब्लिंग, फ्रिकी अली आणि अक्षय-रजनीकांतच्या 2.0 या हिंदी सिनेमात भूमिका केली आहे.
View this post on Instagram
एमी नेहमीच तिच्या हटके अंदाजामुळे चर्चेत असते. यातच ती पुन्हा एकदा तिच्या कान्स फिल्म फेस्टिवलमधील तिच्या हटके लुक मुले सोशलवर चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
एमीचे कान्सच्या रेड कार्पेटवर उतरली आणि सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. बरगंडी रंगाच्या बॉलगाऊनमध्ये ती रेड कार्पेटवर उतरली. तिचा हा लुक आणि या लुकचे फोटो क्षणात इंटरनेटवर व्हायरल झालेत. एक घेरदार गाऊन, आॅफ शोल्डर स्टाईल कोरसेट आणि यावर हि-यांचे दागिने असा तिचा लुक सर्वांनाचा भावला.
View this post on Instagram
एमी ही एका मुलाची आई आहे. 2019 साली तिने मुलाला जन्म दिला होता. एकेकाळी एमी व प्रतीक बब्बर यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. सलमान खानसोबतही तिचे नाव जोडले गेले होते.