नगर – भारतीय जनता पार्टीची अनेक महिन्यांपासून रखडलेली दक्षिण नगर जिल्हा कार्यकारीणी आज जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी घोषित केली. या जम्बो कार्यकारीणीत आठ उपाध्यक्ष, तीन सरचिटणीस, खजिनदार, प्रसिद्धीप्रमुख, सोशल मीडिया प्रमुखांसह 63 जणांना कार्यकारणीत सामावून घेण्यात आले आहे.
युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी सत्यजित तांबे यांनी निवड करण्यात आली असून अक्षय शिवाजीराव कर्डिले यांना युवा मोर्चाच्या सरचिटणीपदी संधी देण्यात आली आहे. महिला आघाडीच्या अध्यक्षपदाची संधी अश्विनी थोरात यांना देण्यात आली आहे.
पक्षाची कार्यकारीणी अशी- उपाध्यक्ष: अशोक खेडकर, रवींद्र सुरवसे, यशवंत कोल्हे, श्यामराव पिंपळे, वैजयंता दुधाडे, धनंजय बडे, सविता लगड व सुभाष गायकवाड.
सरचिटणीस : प्रसाद ढोकरीकर, दिलीप भालसिंग, बाळासाहेब महाडीक. चीटणीस: राजाभाऊ लड्डा, सुनील थोरात, प्रतीभा झिटे, सुरेश बानकर, आशाताई क्षीरसागर, सुरेश गोरे, पांडुरंग उबाळे, अनिल लांडगे, सुनिता दळवी. खजिनदार: आजिनाथ हजारे, प्रसिद्धीप्रमुख: सचिन पोटरे, कार्यालयीन प्रमुख: दादासाहेब बोठे,
सोशल मीडिया प्रमुख: गणेश जायभाय. अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष: कांतीलाल घोडके, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष: अमजद पठाण, किसान मोर्चा अध्यक्ष: कचरु चोथे, सरचिटणीस: बाळासाहेब ढाकणे, इतर मागासवर्गीय मोर्चा अध्यक्ष : संतोष रायकर, भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष : राहूल कारखेले.