अभिनेत्री करिना कपूर-खान सतत चर्चेत असते. तिचे लुक्स, कपडे यामुळे ती फॅशन आयकॉन मानली जाते. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. यातच बेबो ने पुन्हा एकदा आई होणार आहे.
View this post on Instagram
याबाबत सैफ अली खान – करीना कपूरने स्वत:ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
नुकतेच तिचे बेबी बंपचे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल झाली आहे. बेबी बंपमधील करिनाचे हे फोटो तेव्हा समोर आले. करिना कपूरने इन्स्टाग्राम स्टोरीवर एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यानचा फोटो शेअर केला आहे. त्यात करिना कपूरचा बेबी बम्प स्पष्ट दिसते आहे.
View this post on Instagram
करीनाने २०१२मध्ये सैफ अली खानशी लग्न केले. त्यांनतर २०१६मध्ये तैमुरचा जन्म झाला. त्यानंतर तैमुर सोशल मीडियावर सतत चर्चेत होता. आता करीना प्रेग्नंट असल्यामुळे अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बेबोने कपूर खान गेल्या काही महिन्यांपासून तिच्या दुसऱ्या प्रेग्नेन्सीमुळे चर्चेत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तिने प्रेग्नेन्सीदरम्यानही काम सुरूच ठेवलं आहे. गेल्या महिन्यातच तिने आमीर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ शूटींग पूर्ण केली होती.