जळोची- काल (दि.१७ जुलै) कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील ३८ रुग्णांचे स्वँब घेण्यात आले होते. त्यामध्ये काल सायंकाळी ३६ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला होता.
मात्र, रात्री उशिरा आलेल्या एका अहवालानुसार पणदरे पवई मळा येथील एका महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली.