Dainik Prabhat
Tuesday, August 9, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

बाळ बोठेला खंडणीच्या गुन्ह्यात अटक

by प्रभात वृत्तसेवा
March 28, 2021 | 10:38 am
A A
बाळ बोठेला खंडणीच्या गुन्ह्यात अटक

नगर – विनयभंगाच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आलेल्या बाळ बोठे याची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मात्र, तोफखाना पोलीस ठाण्यात बोठे याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल असल्याने त्याला आज खंडणीच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले. त्याला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

शहरातील एका विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपी बोठे याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपली असता त्याला आज नगरच्या न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा जरे पाटील यांच्या हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार पत्रकार बोठे असल्याचे समोर आले.

त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचवेळी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात बोठे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. तसेच तोफखाना पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून बोठेचा शोध पोलीस घेत होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बोठे याला हैदराबाद येथील बिलाल नगर परिसरातून ताब्यात घेवून त्याला पारनेर न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी पारनेर न्यायालयाने त्याला 12 दिवस पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर बोठे याला विनयभंगाच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले. आज बोठेची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.

मात्र, तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात बोठेला वर्ग करावे, असे पत्र तोफखाना पोलिसांनी यापूर्वीच दिले होते. त्यानुसार बोठेला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याला उद्या नगरच्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Tags: ahamad nagarMAHARASHTRAnagar newstop news

शिफारस केलेल्या बातम्या

या कारागृहात शिक्षा भोगल्यानंतर आयुष्यभर कराव्या लागणार नाहीत चोऱ्या-माऱ्या! वाचा असं आहे तरी काय…
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील 214 कैद्यांची करणार सुटका

1 day ago
राज्यपाल कोश्‍यारींचा सोलापूर दौरा अडचणीत; शिवप्रेमी संघटनांकडून आंदोलनाचा इशारा
Top News

त्या वक्तव्यानंतर राज्यपालांना माध्यमांशी न बोलण्याचे भाजपश्रेष्ठींचे आदेश?

2 days ago
आता 1500 स्क्वेअर फुटांपर्यंत घर बांधण्यासाठी परवानगीची गरज नाही
महाराष्ट्र

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’निमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन- मुख्यमंत्री शिंदे

2 days ago
सोमवारच्या बहुमत चाचणीसाठी शिंदे, फडणवीसांच्या उपस्थितीत ठरली रणनीती
Top News

अजित पवारांच्या घरी बसा टीकेला देवेंद्र फडणवीसांचे दिल्लीहून प्रत्युत्तर; म्हणाले…

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Ayodhya land scam : कॉंग्रेसचे सर्वोच्च न्यायालयाला साकडे; “अयोध्या जमीन घोटाळ्याची…”

#CWG2022 #Cricket #INDvAUS : महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत करोनाबाधित खेळाडू खेळवल्याने वाद

Shivsena vs Shinde : तारीख पे तारीख, शिवसेनेच्या याचिकेवर 12 ऑगस्टला सुनावणी

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भाजपमध्ये होणार मोठे फेरबदल, प्रदेशाध्यक्षपदी….

Weather update : राज्यभरात पावसाचे धुमशान; ‘या’ विभागात रेड अलर्ट जारी

साखर कारखान्याच्या गोडाऊनवर धाडी टाका – राजू शेट्टी

नांदेडच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री शिंदे

मत्स्य व्यवसायातील समस्या सोडविण्यासाठी केंद्र सकारात्मक – ॲड. नार्वेकर

Corona Update : राज्यात दिवसभरात 1,005 रुग्णांची भर

राज्यात NDRF व SDRF च्या 14 तुकड्या तैनात

Most Popular Today

Tags: ahamad nagarMAHARASHTRAnagar newstop news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!