Sunday, May 12, 2024

प्रभात वृत्तसेवा

काँग्रेसचे प्रचारगीत ‘मैं ही तो हिंदुस्तान हूं’ कॉपीराईट असल्याचा दावा

धनबाद- यंदाची लोकसभा निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी अतिश महत्वाची आहे. यासाठी सर्वच पक्षांनी नवनवीन फंडे प्रचारासाठी वापरले आहे. काँग्रेसने प्रचारासाठी...

युतीचे सरकार गरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या विरोधात – सुप्रिया सुळे 

भोर- बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी युतीच्या सरकारची कानउघडणी केली आहे. या सरकारचा संपूर्ण कारभार निष्क्रीय...

उर्मिला मातोंडकरच्या प्रचारसभेत मोदी-मोदींच्या घोषणा

उर्मिला मातोंडकरच्या प्रचारसभेत मोदी-मोदींच्या घोषणा

मुंबई- उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमधील चुरस दिवसेंदिवस चांगलीच रंगत आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघांतील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर...

आचारसंहिता उल्लंघनाच्या ऑनलाईन 141 तक्रारी

आठ उमेदवारांना पाठवली नोटीस

उमेदवारांकडून घेतले जाताहेत आक्षेप पिंपरी - प्रमुख राजकीय पक्षांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात सर्वच उमेदवार प्रचारादरम्यान जपून पाऊले...

पोलीस आयुक्‍तालयाच्या मागण्यांची लवकरच पूर्तता!

पोलीस आयुक्‍तालयाच्या मागण्यांची लवकरच पूर्तता!

दोन्ही आयुक्‍तालयाच्या शीत युद्धावर मात्र चुप्पी पुणे व पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील मनुष्यबळ व गाड्या वर्गीकरणावरुन गेल्या आठ महिन्यांपासून जे शीत युद्ध...

“तिकोना’वरील फलक समाजकंटकांकडून “लक्ष्य’!

“तिकोना’वरील फलक समाजकंटकांकडून “लक्ष्य’!

गडप्रेमींची पोलिसांकडे धाव : दोषींवर कठोर कारवाईची मागणी पवनानगर  - मावळ तालुक्‍यातील तिकोना ऊर्फ वितंडगड या किल्ल्यावर आदर्श दुर्गसंवर्धन करणाऱ्या...

मिसळ खाता-खाता “दादां’नी जागविल्या “आबां’च्या आठवणी

मिसळ खाता-खाता “दादां’नी जागविल्या “आबां’च्या आठवणी

अन्‌ अजितदादा झाले भावूक पिंपरी- चटकदार मिसळीच्या लाल भडक तर्रीवर कांदा कोथिंबिरीची पाखरण करीत लुसलुशीत पावाबरोबर घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक घासागणिक...

जिल्ह्यात 2 मिमी पावसाची नोंद

जिल्ह्यात 2 मिमी पावसाची नोंद

नगर - हावामान खात्याने वर्तवलेल्या आंदाजानुसार जिल्ह्यात ठिक-ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक पारनेर तालुक्‍यात 19 मिलीमीटर पाऊस...

208 मतदान केंद्रांचे “वेब कास्टिंग’

-लोकसभा निवडणूक ः दिल्लीत बसूनही पाहता येणार मतदानाची प्रक्रिया -73 संवेदनशील मतदारसंघांवर असणार चोख बंदोबस्त -सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्र पिंपरीत...

अशोक विखे, लोखंडे यांच्यावर कारवाई करा

 डॉ. विखेंच्या प्रतिनिधीची निवडणूक आयोगाकडे तक्रार नगर - नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याबद्दल...

Page 3400 of 3459 1 3,399 3,400 3,401 3,459

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही