Saturday, May 4, 2024

प्रभात वृत्तसेवा

आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाचा झटका : जामीन अर्ज फेटाळला

आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाचा झटका : जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली : लैंगिक शोषण प्रकरणात आसाराम बापूला आज सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला आहे. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आसाराम बापूचा...

बाबरी मशिद प्रकरण: विशेष न्यायाधिशांनी मागितला आणखी सहा महिन्यांचा वेळ

नवी दिल्ली : बाबरी मशिद पतन प्रकरणी सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायाधिशांनी सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ वाढवून मागितला आहे. या प्रकरणात सोमवारी...

उत्तरप्रदेशमधील गायींच्या मृत्यूप्रकरणी आठ कर्मचाऱ्यांवर निलंबनाचा कारवाई

लखनौ : उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या गायींचे मृत्यूप्रकरण हे राज्यातील आठ अधिकाऱ्यांवर शेकले आहे. कारण आता याप्रकरणी योगी आदित्यनाथ...

पहा ‘पती पत्नी और वो’च्या सेटवरील कार्तिकचा लूक

पहा ‘पती पत्नी और वो’च्या सेटवरील कार्तिकचा लूक

अभिनेता कार्तिक आर्यनने नुकताच इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण संपवले आहे. आता कार्तिक त्याचा आगमी चित्रपट 'पती पत्नी और...

‘अशी’ दिसेल सोनम कपूर पंचाहत्तरीत…

बॉलिवूड मधील काही ठराविक अभिनेत्री वगळता अनेक अभिनेत्री त्यांचे वाढते वय लपवण्यासाठी मेकअपचा आधार घेतात. मात्र नुकताच प्रसिद्ध अभिनेत्री सोनम...

“भूल भुलैया 2’मध्ये अक्षय कुमार?

प्रड्यूसर-डायरेक्‍टर अनीस बज्मी हे आपल्या सुपरहिट ठरलेल्या "भूल भुलैया'चा सीक्‍वल बनविण्याच्या तयारीत आहेत. अक्षय कुमार आणि विद्या बालन यांनी मुख्य...

मध्यप्रदेशात दहा दिवसांत कॉंग्रेसने बोलावली तिसरी बैठक :आमदारांच्या एकजूटीसाठी प्रयत्न

मध्यप्रदेशात दहा दिवसांत कॉंग्रेसने बोलावली तिसरी बैठक :आमदारांच्या एकजूटीसाठी प्रयत्न

भोपाळ : कर्नाटक आणि गोव्यातील राजकिय घडामोडींचा इतर राज्यातील कॉंग्रेसने चांगलाच धसका घेतला असल्याचे दिसत आहे. कारण मध्यप्रदेशच्या कॉंग्रेसने मागील...

‘बॅक टू द कपिल शर्मा शो’ : सिद्धुंच्या राजीनाम्यानंतर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

‘बॅक टू द कपिल शर्मा शो’ : सिद्धुंच्या राजीनाम्यानंतर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

मुंबई : कॉंग्रेस नेते आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी रविवारी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आणि तिकडे नेटकऱ्यांना...

Page 2542 of 2549 1 2,541 2,542 2,543 2,549

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही