Saturday, June 1, 2024

प्रभात वृत्तसेवा

जागतिक संघटनेच्या सर्वंकश स्वरुपामध्ये बदल होणे ही काळाची गरज – पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशाच्या विकासासाठी केले जाताहेत सर्व क्षेत्रात मोठे ‘फेरबदल’ – पंतप्रधान मोदी

म्हैसूर - हे दशक भारताचे दशक म्हणून ओळखले जावे, यासाठी देशाच्या विकासासाठी केंद्र सरकार चौफेर प्रयत्न करीत असून त्यासाठीच देशाच्या...

इम्रान खान अडचणीत; सरकार पाडण्यासाठी 11 प्रमुख राजकीय पक्ष एकत्र

इम्रान खान अडचणीत; सरकार पाडण्यासाठी 11 प्रमुख राजकीय पक्ष एकत्र

कराची - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे अकार्यक्षम आणि अनभिज्ञ आहेत, त्यांना देशापुढील समस्यांची कोणतीच जाण नाही, अशी टीका तेथील...

नक्षलवाद विरोधी कारवाईचे गृहमंत्र्यांकडून कौतुक

नक्षलवाद विरोधी कारवाईचे गृहमंत्र्यांकडून कौतुक

नागपूर - गडचिरोली जिल्ह्यात कोसमी-किसनेली जंगलात पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी मोहीम राबवून पाच नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यांच्या या कामगिरीचे गृहमंत्री...

2022 च्या निवडणुकीची तयारी आत्तापासूनच; इच्छुक उमेदवारांकडून मागवले अर्ज

2022 च्या निवडणुकीची तयारी आत्तापासूनच; इच्छुक उमेदवारांकडून मागवले अर्ज

लखनौ - उत्तर प्रदेशात सन 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, पण त्यासाठी समाजवादी पक्षाने आत्तापासूनच तयारी सुरू केली असून...

#CORONA : देशवासीयांनो तयार रहा

…म्हणून आम्हीच केली होती मुख्यमंत्र्यांना घरी बसण्याची विनंती – शरद पवार

मुंबई - करोना आणि पुरस्थितीसारख्या आपत्तीच्या काळात मुख्यमंत्री घरातच बसून होते अशी टीका भाजपकडून केली जात आहे त्या विषयी पत्रकारांनी...

लॉकडाऊन काळात मनौधौर्य योजनेतंर्गत बलात्कार पीडितांना नुकसानभरपाई

पिस्तुल बाळगल्या प्रकरणातील आरोपीला जामीन

पुणे - बेकायदेशीरपणे देशी बनावटीचे पिस्तुल बाळगल्या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजुर केला आहे. कुणाल नारायण...

कोल्हापूर : लॅपटॉपवरून क्रिकेट बेटिंग घेणाऱ्या एकास अटक

कोल्हापूर : लॅपटॉपवरून क्रिकेट बेटिंग घेणाऱ्या एकास अटक

कोल्हापूर - आयपीएल क्रिकेट मॅचवर बॅटिंग घेणाऱ्या एकाला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. उमेश नंदकुमार शिंदे (वय ३९,...

पाकिस्तानात राजकीय वातावरण तापलं; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मित्र कोण?

पाकिस्तानात राजकीय वातावरण तापलं; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मित्र कोण?

लाहोर - पाकिस्तानात राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत इम्रान खान सरकार आणि लष्कराविरुद्ध मोर्चा उघडला...

Page 2048 of 2070 1 2,047 2,048 2,049 2,070

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही