Dainik Prabhat
Monday, March 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

#T20WorldCup | ऑस्ट्रेलियाचा अवघ्या 38 चेंडूंत विजय

by प्रभात वृत्तसेवा
November 5, 2021 | 4:54 pm
A A
#T20WorldCup | ऑस्ट्रेलियाचा अवघ्या 38 चेंडूंत विजय

दुबई :- टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने अवघ्या 38 चेंडूंतच विजय मिळवला. या विजयाच्या जोरावर त्यांनी या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील स्थान निश्‍चित केले आहे.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर कर्णधार ऍरन फिंच याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सुरुवातीला जोस हेझलवूडने प्रमुख फलंदाजांना बाद केले, त्याचवेळी लेग स्पीन गोलंदाज ऍडम झम्पाने 3 गडी बाद करत त्यांच्या फलंदाजीची वाताहत केली.

महंमद नईम 17, कर्णधार महंमदुल्लाह व शमीम हुसेन यांनी प्रत्येकी 16 धावांची खेळी केली. या तीन फलंदाजांना अपवाद वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांचा डाव 15 षटकांत अवघ्या 73 धावांवर संपुष्टात आला.

ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झम्पाने 5 गडी बाद केले. त्याला सुरेख साथ देताना मिशेल स्टार्क व जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. ग्लेन मॅक्‍सवेलने 1 बळी घेतला.

विजयासाठी आवश्‍यक धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने अफलातून फटकेबाजी केली. त्यांचा सलामीवीर कर्णधार ऍरन फिंचने डेव्हिड वॉर्नरच्या साथीत संघाचा 5 व्या षटकातच अर्धशतकी सलामी दिली. वॉर्नर 18 धावांवर बाद झाल्यावर फिंचने केवळ 20 चेंडूत 2 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 40 धावांची खेळी केली. त्यानंतर मिशेल मार्शने षटकार फटकावत संघाचा विजय साकार केला. त्याने 5 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावताना नाबाद 16 धावांची खेळी केली.

बांगलादेशकडून तस्कीन अहमद व शोरीफुल इस्लाम यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. या स्पर्धेत सर्व सामने गमावल्याने बांगलादेशचे आव्हान संपले. यापूर्वी झालेल्या मालिकेत बांगलादेशने ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्या विरुद्ध मायदेशात मालिका विजय मिळवला होता. त्यामुळे विश्‍वकरंडक स्पर्धेत ते सरस कामगिरी करतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी या अपेक्षा फोल ठरवल्या.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश – 15 षटकांत सर्वबाद 73 धावा. (महंमद नईम 17, महंमदुल्लाह 16, शमीम हुसेन 16, ऍडम झम्पा 5-19, जोश हेझलवूड 2-8, मिशेल स्टार्क 2-21, ग्लेन मॅक्‍सवेल 1-6). ऑस्ट्रेलिया – 6.2 षटकांत 2 बाद 78 धावा. (ऍरन फिंच 40, डेव्हिड वॉर्नर 18, मिशेल मार्श नाबाद 16, शोरीफुल इस्लाम 1-9, तस्कीन अहमद 1-36).

Tags: 8 ballsaustraliabangladeshmatch againstwon

शिफारस केलेल्या बातम्या

#INDvAUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी विजय, मालिकाही 2-1 ने घातली खिशात
क्रीडा

#INDvAUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी विजय, मालिकाही 2-1 ने घातली खिशात

4 days ago
#INDvAUS 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात आज निर्णायक सामना, कोण मारणार बाजी?
Top News

#INDvAUS 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात आज निर्णायक सामना, कोण मारणार बाजी?

5 days ago
IND vs AUS : तिसऱ्या वनडेसाठी रोहित शर्मा ‘या’ खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता; असा असेल उद्याचा गेम प्लॉन…
latest-news

IND vs AUS : तिसऱ्या वनडेसाठी रोहित शर्मा ‘या’ खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता; असा असेल उद्याचा गेम प्लॉन…

6 days ago
#INDvAUS 2nd ODI : ऑस्ट्रेलियाकडून Team India चा दारुण पराभव
क्रीडा

#INDvAUS 2nd ODI : ऑस्ट्रेलियाकडून Team India चा दारुण पराभव

1 week ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Nanded : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे फडणवीसांना आव्हान, म्हणाले “त्यांनी शेतकऱ्यांसाठी…”

BJP : सुषमा स्वराज यांच्या कन्याही राजकारणात; दिल्ली भाजपच्या…

Women’s World Boxing C’ships : भारताचा सुवर्ण चौकार; निखत पाठोपाठ ‘लवलीना’चाही गोल्डन पंच

फरारांवरील टीकेने भाजपला यातना का होतात?- मल्लिकार्जुन खर्गे

कॉंग्रेसच्या सत्याग्रहाने गांधीजींचा अवमान – भाजप

Live Uddhav Thackeray Malegaon Sabha : स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत, त्यांचा अपमान सहन करणार नाही – उध्दव ठाकरे

Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी, राजकीय चर्चेला उधाण

Swiss Open 2023 : सात्विक-चिरागने बॅडमिंटनमध्ये रचला इतिहास

वनश्री पुरस्कार : वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक – वनमंत्री मुनगंटीवार

Mumbai : मुंबईत 14 मजली इमारतीला भीषण आग; 5 महिला जखमी

Most Popular Today

Tags: 8 ballsaustraliabangladeshmatch againstwon

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!