मेलबर्न : आॅस्ट्रेलियाची आॅश्ले बार्टी आणि अमेरिकेची सोफिआ केनिन या दोघींनी आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. गुरूवारी उपांत्य फेरीच्या सामन्यात याच दोघींमध्ये लढत रंगणार आहे.
The @AustralianOpen semifinals are set!
🇦🇺 @ashbarty v. 🇺🇸 @SofiaKenin
🇷🇴 @Simona_Halep v. 🇪🇸 @GarbiMuguruza #AusOpen pic.twitter.com/ABSM2WnOvH
— wta (@WTA) January 29, 2020
फ्रेंच टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविणा-या आॅश्ले बार्टीने पेट्रा क्विटोव्हाचा ७-६(८-६), ६-२ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.
कारकिर्दीत प्रथमच एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणा-या सोफिआने ओन्स जेबूरचा ६-४, ६-४ असा पराभव करत विजय मिळविला.