Dainik Prabhat
Monday, December 11, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Asian Games 2023 : नेमबाज सिफ्ट कौरची सुवर्णपदकाला गवसणी

by प्रभात वृत्तसेवा
September 27, 2023 | 9:58 pm
A A
Asian Games 2023 : नेमबाज सिफ्ट कौरची सुवर्णपदकाला गवसणी

Asian Games 2023 : भारताच्या सिफ्ट कौर सामरा या अव्वल महिला नेमबाज खेळाडूने महिलांच्या 50 मीटर रायफल 3 प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदकाला गवसणी घातली. तसेच आशी चौकसी हिने या गटात ब्रॉंझपदक मिळवले.

सामरा हिने 443 गुणांसह अव्वल स्थान मिळवले. चीनची क्‍युंगो झांग 441.9 गुणांसह दुसऱ्या स्थानी तर, भारताचीच आशी चौकसी 437.8 गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिली.

त्यापूर्वी भारताची स्टार महिला नेमबाज मनू भाकरने ईशा सिंग आणि रिदम संगवान यांच्यासह सांघिक गटात खेळताना महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.

आशी, मानिनी व सिफ्ट यांना सांघिक रजत..

आशी चौकसे, मानिनी कौशिक व सिफ्ट कौर समारा या भारताच्या तीन अव्वल नेमबाजांनी महिलांच्या 50 मीटर रायफल 3 सांघिक नेमबाजी स्पर्धेत रजतपदक मिळवले. भारताच्या या त्रिकुटाने 1754 गुण नोंदवले. अवघ्या 19 गुणांनी त्यांना सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. चीनने सुवर्णपदक मिळवले.

यापूर्वी पुरुष सांघिक गटात दिव्यांश सिंग पनवार, रुद्रांक्ष पाटील, ऐश्वरी प्रताप सिंग तोमर यांच्या संघाने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल गटात सुवर्णपदक पटकावले होते.

तसेच महिलांच्या 10 मीटर एअर रायफल संघात मेहुली घोष, रमिता जिंदाल व आशी चौकसे यांनी रजतपदक मिळवले. रमिताने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक स्पर्धेत ब्रॉंझपदकही मिळवले आहे.

Tags: Asian Games 2023record-breaking performanceSift Kaur Samra strikes gold
Previous Post

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळांच्या पुतण्यावर मोठी जबाबदारी

Next Post

Pune : क्रीडा पर्यटनास चालना मिळणार; येत्या 1 ऑक्‍टोबरला बर्गमॅन ट्रायथलॉन स्पर्धा होणार

शिफारस केलेल्या बातम्या

Asian Games : भारताच्या दोन महिला मुष्टीयुद्धपटू संशयाच्या भोवऱ्यात! होणार डोपिंग टेस्ट; पदकासह ऑलिम्पिकचा…
क्रीडा

Asian Games : भारताच्या दोन महिला मुष्टीयुद्धपटू संशयाच्या भोवऱ्यात! होणार डोपिंग टेस्ट; पदकासह ऑलिम्पिकचा…

2 months ago
इराण व तैवानचे येत्या काळात आव्हान – स्नेहल शिंदे
क्रीडा

इराण व तैवानचे येत्या काळात आव्हान – स्नेहल शिंदे

2 months ago
Asian Games 2023: आशियाई खेळात भारताने जिंकली 107 पदके, 28 सुवर्ण… चीन पहिल्या क्रमांकावर
आंतरराष्ट्रीय

Asian Games 2023: आशियाई खेळात भारताने जिंकली 107 पदके, 28 सुवर्ण… चीन पहिल्या क्रमांकावर

2 months ago
Asian Games 2023 : भारताच्या पुरुष क्रिकेट टीमने पटकावले गोल्ड..
Top News

Asian Games 2023 : भारताच्या पुरुष क्रिकेट टीमने पटकावले गोल्ड..

2 months ago
Next Post
Pune : क्रीडा पर्यटनास चालना मिळणार; येत्या 1 ऑक्‍टोबरला बर्गमॅन ट्रायथलॉन स्पर्धा होणार

Pune : क्रीडा पर्यटनास चालना मिळणार; येत्या 1 ऑक्‍टोबरला बर्गमॅन ट्रायथलॉन स्पर्धा होणार

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

WPL 2024 : महिला आयपीएल स्पर्धेतील सर्व सामने गुजरातमध्ये होणार;BCCI ने दिले संकेत…

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या पत्र प्रपंचाचा घेतला समाचार

Pakistan News: झुल्फिकार अली भुट्टोंवरील खटल्याचे प्रक्षेपण करण्याची याचिकेद्वारे मागणी

केंद्रात बसलेल्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या कष्‍टाची किंमत नाही – शरद पवार

कांदा निर्यातबंदीच्या विरोधात विधानभवनात विरोधकांची निदर्शने

न्यायाधीशांनी सुध्दा संपत्तीचा तपशील जाहीर करावा – भाजपचे सुशील मोदी यांची राज्यसभेत मागणी

भाजपची खेळी; मध्यप्रदेशात मोहन यादव यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ

सीबीआयला तपासासाठी राज्यांच्या सहमतीची गरज नसावी, संसदीय समितीची शिफरस

आता यापुढे JNUमध्ये आंदोलन केल्यास 20 हजार रुपयांचा दंड

‘काँग्रेसने एनआरसीची समस्या निर्माण केली’ – बद्रुद्दीन अजमल

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Asian Games 2023record-breaking performanceSift Kaur Samra strikes gold

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही